राजकारण

उमरखेड महागांव तालुक्यातील महोदय उद्धवजी ठाकरे यांना ईमेल द्वारा निवेदन

उमरखेड महागांव तालुक्यातील महोदय उद्धवजी ठाकरे यांना ईमेल द्वारा निवेदन

 

👉 प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागांव

 

उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे या वर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते व शासनाकडून शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत म्हणून शासनाकडून काही शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 हजार रुपये मदत देण्यात आली पण यामध्ये. पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा. या मदतीपासून शेतकरी वंचित आहेत पैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या वंचित शेतकऱ्यांना. तात्काळ मदत देण्यात यावी व पिक विमा कंपनीकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मदत दिली ती कोणत्या निकषांवर. दिली आहे यासंबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित पक्षा जिल्हाअध्यक्ष. अनिल माने यांनी पिक विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी यांना विचारले असता त्यांनी तहशील आम्हाला सुद्धा माहिती नाही असे सांगितले पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या सुद्धा शेतकऱ्यांना दिलेली मदत ही माहिती नाही म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा मांडण्याचा प्रकार आहे … व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना संपर्क करून उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली व त्यांनी उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना काही परसेंटेज. मध्ये पिक विमा देण्यात आला आहे व राहिलेल्या पिक विमा आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगितले आहे असे अनिल माने स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित पक्ष जिल्हा अध्यक्ष यवतमाळ यांनी सांगितले आहे अनिल माने शेतकरी संदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब यांना संपर्क करून चर्चा केली आहे व मुख्यमंत्री साहेब यांना ई-मेल केला असून महोदय मुख्यमंत्री उदय जी ठाकरे साहेब. यांनी शेतकऱ्यांसाठी दखल घ्यावी व यवतमाळ जिल्ह्याचे पालक मंत्री महोदय संदीपपान भुमरे साहेब. यांना संपर्क करू उमरखेड महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसगट पीक विमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित पक्ष जिल्हाध्यक्ष अनिल माने यांनी केली….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *