महागांव येते आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांची येथे सभा पार पडली.
प्रतिनिधी एस. के. शब्बीर महागांव.
आज दिनांक 19/ 12/2021 रोजी प्रभाग क्र. 8 मध्ये नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाअर्थ महागाव येथे पुसद विधानसभेचे लाडके आमदार माननीय इंद्रानिल भाऊ नाईक साहेब.व माजी आमदार खाजा बेग साहेब. यांची सभा महागावच्या राष्ट्रवादी उमेदवारांना आश्वासन देताना इंद्रनील नाईक साहेब म्हणाले मी दोन वर्षापासून पुसद तालुक्यामध्ये 100. कोटी रुपयांचे काम करून दाखवले व पुसद शहरासाठी पाणी टंचाई होऊ नये म्हणून वाटर सप्लाय चे अंतर्गत पवार साहेबांना भेट घेऊन 52 कोटी रुपयाचे पुसद शहरासाठी पवार साहेबांनी या योजनेअंतर्गत 52 कोटी रुपयाचे अहवाल मंजूर केले
एवढे काम माझ्या नेतृत्वाखाली पुसद शहरासाठी होत असतील तर महागाव शहरांमध्ये कामे करायची आश्वासने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनाच. नव्हे तर महागाव शहरांसाठी ही कामे करून दाखविणे असे बोलताना सुद्धा सांगितले महागावाच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस यांना साथ दिया महागांव तालुक्याचा विकास बदलून टाकीन हे माझा शब्द लाखात एक राहील महागाव तालुक्याचा विकास जर झाला नाही तर या विधानसभेतून राजीनामा देईन अशी आश्वासने देताना महागाव येथे बोलताना दिसून आले
या कार्यक्रमाला अध्यक्षपदी श्री मुस्तफा पटेल. व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री सीताराम ठाकरे. श्री जया भाऊ चौधरी. संदीप ठाकरे. कयूम पठाण. प्रवीण सिताराम ठाकरे,एक अनिल भगवानराव नरवाडे दाल ना भूल गया मै ओ में कार्यकर्ता है व राष्ट्रवादी कार्यकर्ते या सभेला हजर होते