हिमायतनगर शहरातील वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडे मागणी
मुख्य सांपादक / एस. के. चांद यांची रिपोट
प्रभाग क्र.13 मधील भावी नगर सेवक रहीम खान व सुजान नागरिकांनी घेतला कठोर निर्णय
हिमायतनगर शहरात गेल्या काही आठवड्यांपासून दररोज रात्रीच्या 1 वाजेच्या पासून सकाळच्या 4 वाजेच्या दरम्यान चोरीच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आणि शहरातील नागरिक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.
शहरातील नागरिकांना रस्त्यावर रात्र जागून काढावी लागत आहे.
हे लक्षात घेऊन आज प्रभाग क्र.13 च्या भावी नगरसेविक रहीम खान यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
आज लोकांचा मेळावा बोलावून पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन केले आणि स्वत: आपापल्या प्रभागात जागे होत आहेत.
काल रात्री 8 वाजता भावी नगर सेवक रहीम खान, आणि त्यांचे सहकारी मित्र शेख माजिद, सय्यद मुख्तार, मोहम्मद अजीज, अनिल शिंदे, खय्युम खान, मुर्तुज भाई खुरेशी, सतीश मामा, सय्यद रहीम
चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच पोलिसांना मदतीचे आवाहन करून स्वत: पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.