अर्धापूर सय्यद अनवरअली उर्फ अन्नूभाई A.I.M.i.M मध्ये लाखो कारेकर्ता सोबम जाहीर प्रवेश व वॉर्ड क्रमांक 10 मधून इच्छुक फ्रॉम भरल
प्रतिनिधी/ खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर मधीय येणारे निवडणूक मधी अर्धापूरच्या अनेक लॉग आपल्या इच्छुक फार्म जिल्हा अध्यक्ष मिर्झा अमजत बैग यांचा कडे फार्म भरत आहे या निवडणुकीत मधी वॉर्ड क्रमांक 10 मधी अनेक लॉग इच्छुक आहे AIMIM साठी येणारे निवडणूकित अर्धापूर वॉर्ड क्रमांक 10 तुन सय्यद अन्वर अली सय्यद खदार अली उर्फ अन्नू भाई यांनी आपल्या इच्छुक फार्म जिल्हा अध्यक्ष मिर्झा अमजत बैग यांचे होते जमा केले यावेळी दैनिक सुराज्य दर्पण सह संपादक खतीब अब्दुल सोहेल, सिकंदर खान ,शाहेद भाई मुजाहिद्दीन खान ,मारोफ खान, साईफ अली, व सय्यद अनवर अली चे कारेकर्ता लाखो उपस्थित होते