आज महागाव तालुक्यात जनुना येथे Covid लसीकरण मोहीम राबविण्यात आल
?प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागाव
महागाव तहसील चे नायब तहसीलदार अमलुडवाड साहेब यांनी जनुना येथे लसीकरण कॅम्प वर भेट देऊन नागरिकांना लस घेण्यासाठी जनुना येथे सरपंच उपसरपंच अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना महागाव तालुक्यात मोजे जनुना या गावात लसीकरण 10% झाले असून जनुना या गावात लसीकरण टप्पा दुसरा असून पहिल्या टप्प्यात 26 लाभार्थी झाले असून आज दिनांक 17 /10 /2021 रोजी 100 चा आकडा पार झाला पाहिजे असे नायब तहसीलदार आमलुडवाड यांनी सांगितले
स्वस्त धान्य डीलर (दादाराव दवणे यांना.. व सरपंच दत्तराव राठोड..ग्राम सेविका( अर्चना अवधूतराव देशमुख. यांना लसीकरण 100% पैकी पन्नास टक्के तरी झाले पाहिजे व ज्या नागरिकां ची लसीकरण झाली नसेल तर कोपण द्वारे स्वस्त धान्यव शासकीय मदत यांचा लाभ मिळणार नाही डीलर दादाराव दवणे यांना सांगितले
जगभरात कोरूना संसर्ग वाढता असून आता थोड्याफार प्रमाणात करूणा संसर्ग कमी होत आहे
कोरोना वर मात करण्यासाठी सर्व तोपरी प्रयत्न शासन व आरोग्य यंत्रणा यावर चांगल्या प्रकारे काम करीत आहे प्रत्येक..
महागाव तालुक्यात प्रत्येक गावो गावी ही मोहीम राबविण्यात येत आहे प्रत्येक नागरिक यांनी लस घेणे हे शासनाने अनिवार्य केला आहे तसेच जनुना गट ग्रामपंचायत अमणी ( खुर्द या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यात सुरुवात केली प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव चे डॉ. ( के डी. राठोड. मॅडम.. आशा वर्कर. ( जयमाला चंद्रकांत राऊत.. अंगणवाडी सेविका.. ( सीमा अरविंद आढागळे यांच्याद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात व दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात केली….