बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचि वाचनाची सुरुवात नालंदा बुद्ध विहार हिमायतनगर येथे करण्यात आलि,
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर येथे आषाढी पौर्णिमा पासून सुरुवात झालेली आहे आणि ती अश्विनी पौर्णिमेला त्या ग्रंथ वाचनाचा समारोप नालंदा बुद्ध विहार यामध्ये करण्यात आला त्याप्रसंगी हिमायतनगर चे आयुष्यमान कार्यक्रमा चे वेळी मंचावर पोलिस निरिक्षक भगवान कांबळे उपस्थित होते नगरपंचायत प्रतिनिधी म्हणून आयुष्यमान लोंने ताई या कार्यक्रमास उपस्थित होते आणि मंगलाताई मुनेश्वर सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील याने झाली आणि पंचशीला भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयुष्यमान प्रताप लोकडे सरांनी घेतलेले आहे नंतर 66 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने तीन दिवसीय गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी उपासक-उपासिका यानि सहभाग घेतला त्यामध्ये प्रश्नमंजुषा भाषण स्पर्धा गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले आणि सदरच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रथम तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे