लखीमपुर खीरी उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात महागांव राष्ट्रीय किसान मोर्चा द्वारा तहसिलदारमार्फत राष्ट्रपतीना निवेदन दिले.
ब्योरो रिपोर्टर.. एस. के.शब्बीर महागांव
Mo📞7293881155
आज दिनांक… 5/10/2021 रोज मंगळवार लखीमपुर ( उत्तर प्रदेश ) येथे शांततेत चालणाऱ्या शेतकरी आंदोलनात भरधाव वेगाने गाडी घुसून सहा निरअराध शेतकरी बापाचा बळी गेला असून ह्या घटनेचा राष्ट्रीय किसान मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने निषेध
लखीमपुर ( उत्तर प्रदेश ) सहा जनाच्या हत्याप्रकरणी ( अजय मिश्रा केंद्रीय गृह राज्यमंत्री च्या मुलगा
आशिष मिश्रा शांततेत चालणाऱ्या शेतकरी आंदोलनात भरधाव वेगाने गाडी भर वेगाने घुसून सहा जणांच्या बळी हत्याप्रकरणी ( आशिष मिश्रा यांना याच्यावर कानूनी कारवाई धारा( एफ आय आर) दर्ज करून कोठडीत टाकून कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे
आणि
( अजय मिश्रा केंद्रीय गृह राज्यमंत्री यांना मंत्रि मंडळातून खारीच करण्यात यावे व मृत्यू बळीराजा यांच्या परिवाराला 5.5 करोड रुपयाची मदत देवा वे आणि मृत्यू परिवारा मधून एक परिवारामध्ये सरकारी नोकरी देण्यात यावे अन्यथा भारत बंद करण्यासाठी आम्हाला आंदोलन करण्यात यावे लागेल
म्हणून
महागांव राष्ट्रीय किसान मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने निषेध करण्यात आले
तहसीलदार विशंभर राणे यांना निवेदन देताना
( भारत मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्ष (किशोर नगारे
( बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संजोयेक ( रमेश कांबळे
राष्ट्रीय किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष( प्रमोद भाऊ जाधव,यांनी तहसील कार्यालय निवेदन दिले,