हिमायतनगर तालुक्यात गेले आठ दिवसा पासून सुरू असलेल्या खरिप पिंकाचा पावसाने घेतला बळी पावसामुळे सोयाबीन ला फुटले चौरे शेतकरी दुहेरी संकटा सापडला आहे
नांदेड हिमायतनगर/प्रतिनिधी नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यातील हत्ताशी आलेले सोयाबीन पिकाची कापणीला सुरुवात होताच , पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेल्या रिपरिप पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीनला फुटले कोंब सोयाबीन पुन्हा शेतात उभ्या झाडाला फुटले असल्याने शेतकरी पुन्हा दुहेरी संकटात सापडला आहे,
तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाच्या धुमधडाका सुरू असून शेतकऱ्यांचे तेवढे नुस्कान होऊन सुद्धा अजून नुकसानीचा पंचनामा नाही पीक विम्याचे सुद्धा पंचनामे नाहीत शेतकऱ्यांचे असंच पाऊस पडत राहिलेला तर शेतकऱ्यांचे हाताला काढणीस आलेल्या सोयाबीनला फुटले कोंब कापसाची बोंडे नासत असून मूग उडीद ते पूर्णपणे गेले असून सोयाबीन चे दाणे सुद्धा हाती लागण्याची चिन्ह सुद्धा दिसत नाही 27 सप्टेंबर पासून सकाळी पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण पीक जाण्याच्या मार्गावर आहेत,