प्रतिनिधी /हिमायतनगर
दिनांक:- 06/09/2021रोजी हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील अविनाश संगनवार (सावकार) यांच्या उमर चौक येथील, घरफोड़ी प्रकरणातील आरोपी,
1)शेख मलिक शेख मौलाना
2)परमेश्वर दिंगबर बनसोडे
3)स. एजाज. स. फयाज,
4)स. इरफ़ान, स. फयाज
सर्व राहणार हिमायतनगर व् बाबूलाल आनंद चाटेप राहणार किनवट,यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कडून 20500/– दोन लाख पाच हजार रुपये जप्त करण्यात आले असून, आरोपी विरूद्ध गु. रा. न. रजिस्टर क्रमांक 127/ 21 भांदवी कलम 380, 457, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, व् इतर तीन आरोपी किनवट येथील असून, त्यांचा शोध सुरु असल्याची पोलिस सूत्राकडून माहिती प्राप्त झाली आहे.व आणखिन बरेच गुन्हे उघड़किस येण्याची शक्यता आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान् कांबळे साहेब यांचा मार्गदर्शनानुसार API महाजन, PSI देवकते, HC सिंगनवार, कनाके,HC चोले, HC राठोड, HC मेंडके, HC जिंकलवाड, व् संपूर्ण पोलिस स्टॉप तपास करीत आहे.
पोलिसांच्या या कामगिरी बद्दल हिमायतनगर हिमायतनगर शहरात जनतेत कौतुक होत आहे.
सं. मन्नान यांची रिपोट