हिमायतन
ब्युरो रिपोट / एस. के. चांद हिमायतनग
जरा याद करो कुरबानी ६० दिवस युद्ध आणि ५२७ जवान शहीद आणि १३६३ जखमी भारतीय_सेनेचा_पराक्रमी_विजय २६ जुलै १९९९
कारगिल विजय दिवस…
22 वर्ष पूर्ण झाली.यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी हिमायतनगर(वाढोणा) जिल्हा नांदेड तर्फे आज भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे विजय दिनानिमित्त सर्व वीर शहीद सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून विजय दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान किसान मोर्चाचे जिल्ह्याचे सरचिटणीस सुधाकर पाटील सोनारिकर शहराध्यक्ष खंडु चव्हाण युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी सचिन कोमवार प्रमेश्वर सूर्यवंशी सुभाष माने बालाजी धोनी विनोद दुर्गेकर महेश काळे प्रशांत ढोले माधव कदम प्रमोद भुसारे या सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.