ब्योरो रिपोट / एस.के.चांद हिमायतनगर
ओबीसीके सन्मान_मे भाजपा मैदान मे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन” भाजप तर्फे महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी संपन्न झाले या महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे ओबीसीचे समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेले पूर्ववत मिळवण्यासाठी हिमायतनगर( वाढोणा) शहर व ग्रामीण भाजप रस्त्यावर उतरत आहे तरी, सर्व ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवानी या चक्काजाम_आंदोलनात मोठ्या संख्येने तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आज या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होती आपले हक्काचे रद्द झाले आरक्षण हिस्काटून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे खासदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हा अध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर मा बाबूराव केंद्रे मा अशोकराव नेमानीवार यांच्या नेतृत्वाखाली आज हिमायतनगर भाजपाचे तालुका अध्यक्ष आशिष सकवान यांच्याकडून चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या चक्काजाम आंदोलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री अशोक नेमानीवार यांच्या उपस्थितीमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले ओबीसी मराठा आरक्षणासंदर्भात व राज्यात होत असलेल्या या श्री उद्धव ठाकरे सरकार मुळे अनेक लोकांना व वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे राज्याचे नेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत वेळोवेळी सरकारला अवगत करण्यात आले पण महाविकास आघाडीचे हे कुंभकर्णी झोप सोंग घेऊन कारभार करत असल्याचे सर्व राज्य पाहत आहे अशा ह्या निर्लज्ज सरकारच्या विरोधात आज पूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले हे आंदोलन हिमायतनगर तालुक्यात सुद्धा श्री परमेश्वर मंदिर कमान नांदेड किनवट रोड येथे भारतीय जनता पार्टीचे व ओबीसी मोर्चा चे सर्व कार्यकर्ते एकत्रित घेऊन या सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी एकंदरीत एक तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे नांदेड किनवट रोडवर मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ एक तासभर मंदावली होती या तहसील प्रशासनाकडून श्री चंदु राठोड व पोलीस प्रशासनाकडून श्री महाजन साहेब श्री देवकते साहेब यांना निवेदन देण्यात आले व आंदोलनाची सांगता करण्यात आली आंदोलन यशस्वी करण्यासाठी “भाजपचे ता.अध्यक्ष आशिषभाऊ सकवान.ता.उपाध्यक.किशनराव वानखेडे. सुधाकर पाटील कांता गुरू वाळके.शहर अध्यक्ष खंडू चव्हाण.युवा मोर्चा ता अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी ओबीसी सेल ता.अध्यक्ष रामेश्वर गड्डवाड.किशोर रायेवार.चांदराव कदम.ज्ञानेश्वर शेवाळे. मधुकर पांचाळ अहेमद भाई पठाण.भीमराव लुम्दे.गंगाधर पडोळे. दत्ता शिराणे.वामनराव पाटील मिराशे.पवन करेवाड.नितिन मुधोळकर. परमेश्वर सुर्यवंशी. विनायक ढोणे बालाजी ढोणे सचिन कोमावार.सुधाकर चिठेवार.प्रकाश सेवनकर. राज गाडेकर.अजय सुंकुलवार. विनोद दुर्गेकर.गंगाधर मिरजगावे.भिमराव आडे. संजय कुरमे. निलेश चटने प्रमोद भुसाळे. संभाजी तवर. प्रदीप नराहरे श्याम हेंद्रे.विशाल जाधव.महेश काळे.प्रशांत ढोले विनू किरकन.गोविंद माने.संतोष पाटील. यासह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते