सय्यद मन्नान यांची रिपोट हिमायतनगर
आज हिमायतनगर येते पेट्रोल अणि गॅस दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन.
पेट्रोल दरवाढीच्या केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठी च्या आदेशानुसार हिमायतनगर तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने अभिनव पेट्रोल पंपावर शांततेत धरणे आंदोलन आज दिनांक 7/6/2021 रोजी सकाळी 10 वाजता यशस्वीपणे करण्यात आले सदर धरणे आंदोलन मध्ये तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास पाटील दे व सर कर माजी जी. सदस्य सुभाष दादा राठोड प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल अखिल भाई , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश वानखेडे माजी सरपंच हाजी समद खान भाई , काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने पाटील गजानन सूर्यवंशी सर शिवाजी पाटील नगर सेवक शेख रहीम सेट अश्रफ खान जिल्हा अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष फिरोज खान पठाण जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवड मिर्झा मुनवर बेग खालीद मतीन सुभाष शिंदे फेरोझ कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते