ब्योरो रिपोट / भोकर.नांदेड
भोकर तालुक्यातील दिवशी (बु) या गावातील एका शेत मालकाच्या पाच वर्षीय मुलीवर निरागस मुलीस त्यांच्या शेतात काम करणाऱ्या साल गड्याने त्याच्यावर पाशवी बलात्कार केला आहे, व तिचा गळा दाबून निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात टाकल्याची घटना मन हेलावून टाकणारी दुर्दैवी ही घटना निषेधार्थ अमानुष घटना ही दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी दुपारी २. ते ६. वाजताच्या सुमारास घडली आहे, व भोकर तालुक्यात बलात्काराच्या निषेधार्थ जनतेमधून संताप वेक्त केला जात आहे,असून बाबू संगेवाड त्या आरोपीस भोकर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील कारवाई चालू असल्याची माहिती भोकर पोलिसांकडून मिळाली आहे,
tv9माझा संपादक यांची रिपोट एस.के.चांद