ताज्या घडामोडी

परोटी या गावात वीर एकलव्य युवा संघटना स्थापन,,,,,

 

बिटरगाव प्रतिनिधी ,,राजू पिटलेवड,,

मौजे परोटी ता,उमरखेड या गावांमध्ये दि न08 09 2020 मंगळवार ला भिल्ल नाईकडा समाजाच्या वतीने वीर एकलव्य युवा संघटना स्थापन करण्यात आली आहे,
आशा आंनद मय वातावरणात पूर्वजपासून चालत आलेल्या वाध्या सह ताल सनई च्या सुरात आनंद व्यक्त करुन वीर ये
एकलव्य युवा संघटनेचे च्या फ्लकाचे अनावरण करण्यात आले होते,,
हे सर्व कार्यक्रम करतांना मात्र कोरोना विषयी आती दक्षता घेऊन नियमाचे उल्लंघन न करता
वीर एकलव्य युवा संघटनेच्या फलकाचे अनावरण अनावरण
करण्यात आले होते,
एकलव्य युवा संघटनेचे सर्वच सहकारी नित्यनेमाने पालन करून हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय शांतता पूर्वक पार पडला आहे,
या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, श्री, मारोती पिल वड ,
उद्धघाटक,, श्री,देविदास जानगेवाड व थेरडी येथील एकलव्य युवा संघटना चे सर्वच कार्यकर्ते व परो टी येथील सर्व समाज बांधव उपस्थित होते,,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *