उमरखेड प्रतिनिधी //
यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथील प्रतिष्ठित भाजपाचे खांदे समर्थक दंत्तदिगाबर श्रीकृष्ण वानखेडे यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली, जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा यांनी आज त्यांची निवड केली, त्यांच्या निवडीची वार्ता कळताच ढाणकी येते सामाजी माध्यम व फटाके फोडुन ढाणकी येतिल जुन्या बस्थानक येथे फटाक्यांची अतिशबाजीने फटाके फोडुन जंगी स्वागत या वेळी केले, यावेळी सर्व भाजपाचे कार्यकर्ते मोठया संकेने हाजर होते,