ग्राम पंचायत मालकीच्या हाद्दीती दुकानाचे लाॅकडउन काळात व्यापारावर मंदी आल्या मुळे तीन महिन्याचे भाडे माफ करा: शंकर महाजन
ता.प्र……
मौजे सगरोळी येथे ग्राम पंचायत मालकीचे ६२-६५ दुकाने आहेत.ती दूकाने भाडे तत्वावर गावातील नागरीकांना व्यापार करण्यासाठी दिलात पण संध्या संपुर्ण देशावर कोवीड—१९ चे संकट असल्यामुळे व त्या व्यापार्यावर लाॅकडाउनचे निर्बध लादल्यामुळे मागील तीने ते चार महीने व्यापार बंद होते? अश्या बिकट परस्थीतीत भाडे कुटुन भरावे?घर खर्च चालवने मुश्कील आसल्याने भाडे कसे द्यावे?असे आनेक समस्या भेडसावत आहेत.अशी मागणी म.न.से ता.अध्यक्ष शंकर महाजन यांनी केली आहे.तसेच सदरील व्यापार्यावर आर्थीक संकट कोलमंडले असल्यामुळे आपल्या हद्दीतील भाडेतत्वावर दूकाने घेतलेल्या व्यापार्याची संध्याची आर्थिक संकट लक्षात घेता त्याना तीन महिन्याचे भाडे माफ करावे.जे लोक अश्याही बिकट परस्थीतीत व्याजी,उसने पैसै घेउन भाडे दिले अशाना व्यापार्याना पुढील तीन महिन्याचे भाडे न अकारता त्यानाच्या कोलमडत असलेल्या व्यांपाराला आपण आपले तीन महिन्याचे भाडे माफ करुन छोटसा हातभार लाउन त्याच्या कठीन काळात छोटीसी मदत द्यावे अशी मागणी म.न.से.ता.अध्यक्ष शंकर महाजन यानी ग्रामपंचायत कार्यलाय कडे केली.
व तीन महिन्याचे भाडे माफ करावे.आन्यथा पुढील काळात सर्व व्यापार्याना सोबत घेउन आपल्या कार्यालया समोर अंदोलन छेडण्याचा इशारा म.न.से ता.आध्यक्ष शंकर महाजन यानी ग्राम पंचायत,जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी याच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.