हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या पुण्यतीथीनिमित्त तरोडा गावात वृक्षारोपण करण्यात आले.
उमरखेड / प्रतिनिधी
आज हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांची 41 वी पुणयतिथी साजरी करून वृक्षारोपण करण्यात आले आहे. हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे दिर्घकाळ मुख्यमंत्री राहणारे वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे पूजन युवासेना तालुका प्रमुख कपिल पाटील चव्हाण यांच्या हस्ते करून सर्व युवासेनेने श्रध्दांजली वाहिली. त्यावेळी युवासेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी पंजाबराव ठाकरे, अग्निवेश हिंगाडे, संदिप खंडाळे, विजयभाऊ राठोड, अविनाश जाधव, गणेश नाईक, इंदल कारभारी, रमेश नाईक, भिमराव धुळे, डॉ रवी राठोड, गजानन राठोड सर, रविभाऊ भुसारे, भास्कर अंदगे सुरेश राठोड, सुदाम नाईक, प्रदीप गिरी जनर्धन गिरी, समाधान भुसारे , मंचक चव्हाण जनतेसाठी तडफड करणारे पत्रकार लक्ष्मण सावतकर साहेब व गावातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.