ताज्या घडामोडी

बिलोली तालुक्यात सतत च्या पावसाने मुग पीक आडवे पडल्या मुळे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या :शंकर महाजन

बिलोली तालुक्यात सतत च्या पावसाने मुग पीक आडवे पडल्या मुळे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या :शंकर महाजन

प्रतिनिधी  / बिलोली
बिलोली तालुक्यात मागील पाच दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे.शेतकरी बांधवांना चे काढणीला आलेले मुग पीक आडवे पडून आतोनात नुकसान झाल्यामुळे.महसूल व कृषी विभागात मार्फत त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावे अशी मागणी म.न.से.ता.अध्यक्ष शंकर महाजन यानी महसुल व कृषी विभागाकडे केली आहे. नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे त्वरीत न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिलोली तर्फे तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असाही ईशारा म.न.से ता.अध्यक्ष शंकर महाजन यानी दिली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *