ताज्या घडामोडी

फुलसावंगी येथे मातंग समाजाचे आमरण उपोषण

फुलसावंगी प्रतिनिधी //

फुलसावंगी येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था तथा मातंग समाजा कडून आज ग्रामपंचायत फुलसावंगी अंतर्गत येत असलेले वार्ड क्रमांक ५ मधील पांडे ले आउट मध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायत कडून नुसती अश्वासनाची खैरात देण्यात आली पांडे लेआऊट मधील बाजार समिती लगत असलेली ओपन स्पेस मधील जागा मातंग समाज मंदिर व सभागृहसाठी देण्याचे ठरले आहे परंतु सदर जागेची नोंद नमुना ८ ला करण्यात आली नाही बाजार समिती लगत असलेली जागा ही मातंग समाज मंदिर व सभागृहासाठी सोयीची होईल कारण बाजार समिती चे पटांगण हे इतर कार्यक्रमास वापरता येईल आमचे लोकशाहिर आणाभाऊ साठे ची जे नियोजित जागा मिळत नाही आम्ही तो पर्यंत आमरण उपोषण करणार आहो या वेळी उपस्थित निर्मला घड्याळे ,पद्मिना जोगदंडे, ललीता वाकोडे, अन्नपूर्णा वाकोडे, धुरपती पवार,बाळू कदम,तारा बाई गजभार, सुमनबाई सुरोशे, सरस्वती दोडके,कलावती भालेराव, प्रमाबाई दोडके ही उपोषणकर्त्या महिला

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *