आरोग्य

टायगर ईज बॅक म्हनुन सोशल मीडियावर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा गाजावाजा जोरात 

टायगर ईज बॅक म्हनुन सोशल मीडियावर आ.माधवराव पाटील यांचा गाजावाजा जोरात

आपल्या सर्वांच्या प्रेमा मुळे व आशीर्वादाने आमदार माधवराव पाटिल जवळगावकर साहेबांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, लवकरच साहेब हदगाव/ हिमायतनगरकरांच्या सेवेत येतील.

हदगाव/ हिमायतनगर तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादामुळे कोरोनाचे संकट टळून, साहेब सुखरूप असुदे, ही अल्लाहकडे केलेली प्रार्थणा पुर्ण होवो..

 

डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ.अंकुश देवसरकर भगवती हॉस्पिटल व त्यांची सर्व टिम, मुंबई स्थित ब्रिच कँडी हॉस्पीटलचे संपुर्ण डॉक्टर, ब्रदर, सिस्टर प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष रित्या सेवा दिलेल्या सर्व हितचिंतकाचे आभार…

सर्व डाॅक्टरांच्या प्रयत्ना मुळे *आमचे नेते आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेबांला आज थोड्याच वेळात डिस्चार्ज मिळणार आहे..!!

सर्वजण काळजी घ्या , विनाकारण घराच्या बाहेर पडू नका.

प्रथम नगर अध्यक्ष अ.अखिल अ.हमीद यांची माहिती सोशल मीडियावर प्रकाशित

प्रतिनिधी :- एस.के.चांद हिमायतनगर

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *