पुसद तालुका प्रतिनिधी :-
पुसद येथील स्थानिक सहारा पार्क जवळील एका ले आउट मधिल अनीस भाई च्या लाकड़ी गोदामात जिवंत कबर बिज्जु दिसून आल्याने येथील नागगरींका मध्ये दहशत पसरली होती. तो रात्र दिवस जागुन काढत होते । परंतु येथील राहणारे काही लोकांनी या कबर बिज्जु ला जिवंत पकडण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्याला जिवंत पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा लावुन रात्रभर जागरण केली आखीरकार कबर बिज्जु जिवंत पिंजऱ्यात अडकला व त्याला जिवंत पकडून स्थानिक वन विभागाला सोंपविण्यात आले. कबर बिज्जु जिवंत सापडल्याने या क्षेत्रातील नागरीकांनी राहत ची सांस घेतली आहे . यांच्या कार्यामुळे सर्वा कळुन कौतुक केल्या जात आहे. परंतु जानकारा कडून अशी चर्चा होती. की अशा प्रकारे 5 ते 7 कबर बिज्जु याच भागात असल्याचे समजते त्याला ही आमही जिवंत पकडण्याच्या तयारीत असून तो ही आम्ही जिवंत ही पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात येईल असे सांगितले.