विशेष,प्रतिनिधी // बिलोली
महाराष्ट्र नवनिर्माण वहातुक सेने चे अध्यक्ष मा.श्री.संजय नाईक याच्या अदेशावरुन आज दि.१२.६.२०२०रोजी साय ठि ५:०० राज्य भर रिक्षा-टॅक्सी-बस-टेम्पो-ट्रक-चालक मालकांचा आक्रोश बहिर्या राज्य सरकारला ऐकु जावे या साठी बेपत्ता परिवहन मंञ्यांना शोधन्यासाठी!!
रिक्षा-टॅक्सी-बस-टेम्पो-ट्रक- वहातुक व्यंवसायातील बाधवाना आर्थिक मदत द्यावे या साठी!!परमिट,विविध शुल्क वाहानाचं जीवनमान यामध्ये मूदतवाढ मिळवण्यासाठी!! मोटार वहान कर रद्द करा या मागणीसाठी
चालक मालकांचा वरील मागणीची आक्रोश बहिर्या राज्य सरकारला ऐकु जावे यासाठी १मिनीट हाॅर्न वाजवा अंदोलन!करण्याचे आयोजन केले होते या आदेशावरुन महाराष्ट्र नवनिर्माण वहातुक सेना बिलोलीच्या वतीने वहानचाल मालकाचे आक्रोश सरकार पर्यत पोहचवन्यासाठी हाॅर्नवाजवा अदोलन करण्यात आले या वेळी सुनिल सुर्यवंशी मनसे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मारोती जामनोर वाहतूक सेना शहर अध्यक्ष बिलोली शंकर बोडके नबाजी शेख बालु ईबिदार गंगाधर मामडे बालाजी वंनलवार शिवाजी बोडके प्रकाश माचापुरे अविनाश कोंडलाडे आदी उपस्थीत होते.