विशेष प्रतिनिधी : एस.के.चांद
हिमायतनगर उपविभागीय अधिकारी पंडित राठोड यांच्या सुचणेवरुन तालुक्यातील पळसपुर येथील गणेश कदम , चांदराव दगडु , नारायण हुंबे डोलारी , संजय कदम
या शेतकऱ्यांना 20016 मध्ये कोठेशण महावितरण कंपनीकडे भरण्यात आले होते
त्यामुळे आता एका शेतकरयांस एक रोहित्र बसविण्याचे हिमायतनगर तालुक्यात काम प्रगतीपथावर असल्याचे शेतकरी चांदराव दगडु यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले आहे
महावितरण कंपनी कडे २०१६ला कोटेशन भरले होते हे रखडलेले काम २०१९ला सुरू झाले होते परंतु मार्च महिन्या पासुन लाॅकडाऊन मुळे बंद पडले असल्याने तीन महिने पासुन रखडलेले काम अखेर आठ दिवसांपासून सुरू झाले असुन पळसपुर येथील सात शेतकऱ्यांचे रोहित्र बसविण्याचे काम पुर्ण झाले
असून हे काम महाराष्ट्र इलेक्ट्रिकल दहेली हे उर्वरित काम दोन दिवसांत पुर्ण होऊन लवकरच लाईन पुरवठा होण्यासाठी तयार असल्याने पळसपुर येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.आहे