विशेष प्रतिनिधी,
गूटखा माफिया जिल्ह्याभरात पसरत आहे माल
नेमके नेमके पानी मूरते तरी कुठे
आसा प्रशन काही जाणकार लोकामधे पडतं आहे
आज पर्यंत महाराष्ट्र शासनाची दिशाभूल करत बेकरीच्या आडव मध्ये नशेली पदार्थ गुटका पसरतोय राज्यभरात सध्या महाराष्ट्र व देश भर covid19 शी देश व राज्य लढा देत आहे परंतु युपी या राज्यातून येऊन त्यांनी नांदेड जिल्हाभरात पसरविले आपले ढेरे मोठे करत आहेत
यांची येता वेळेस संपत्ती झिरो असे नांदेडकर मानीत आहे परंतु यांच्या काला बाजारा मुळे आज यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती गोळा झाली आहे यांना आज शासन व प्रशासन यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही त्यांच्या मनातून भीती घसरलेली आहे आजच्या परिस्थिती मध्ये कॅन्सर सारखी एक मोठी बिमारी भारत देशामध्ये जागा घेत आहे त्याचे एकमेव कारण म्हणजेच या बेकरीतील काळाबाजार यांनी शासनाकडून परवाने तर काढलीच परंतु त्या परवान्याच्या व्यतिरिक्त आपली मनमानी करीत आहे उदाहरणात आज शासन जरी त्यांना परवाना दिला असेल बेकरी व्यवसाय करिता परंतु या या व्यवसायाचा व शासनाच्या बेकरी परवाना चा गैरवापर करीत त्यांनी आज मोठ्याप्रमाणात ईस्ट पावडर साखर इं हेच नव्हे तर बाहेर राज्यातून लहान मुलांना अपहरण करीत त्यांच्या माय बापाला वर्षाची पगार म्हणून त्यांना आपल्या बेकरी मध्ये पाव बंद करीत आहे या मध्ये त्या लहान बाल कामगारांचा काय दोष अश्या लाकडांवूनच्या परिस्थिती मध्ये सुद्धा त्यांच्या बेकरी मध्ये 60 ते 70 कामगार आजही बंध बनवून काम घेत आहे नेमके ह्या कामगारा मालकांवर कारवाई होणारच का असे प्रश्न जनतेत निर्माण होत आहे यांचा में न उद्देश एकच आहे व यांचे भेद राज ओपन होऊ नये याकरिता महाराष्ट्रातील लोकांना आत मध्ये रोजगार व प्रवेश देत नाही आज महाराष्ट्र लाखो बेरोजगार आहेत परंतु इतके कारखानदारी असूनही आम्ही महाराष्ट्रीयन रोजगारापासून वंचितच आहे याचे कारण नेमके काय होऊ शकते त्यांच्या सर्व काही काळ्या बाजारात पिठाचा आखिरकार भांडाफोड होणारच का आज पर्यंत अन्नभेसळ प्रशासनाकडून यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याची चित्रही दिसून येते नेमके यांच्यावर कारवाई का होत नाही
याचे कारण काय राहू शकते याच्यावर नांदेडकर व नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिक चिंतित आहे