विभागीय वन अधिकारी सुभाश पुराणीक यांची टेंभुरदरा, कुरळी जळालेल्या जंगलाला भेट.
ढाणकी प्रतिनीधी-
टेंभुरदरा, कुरळी जंगलाला मागील महिण्यात आग लागली त्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हेक्टर जंगल अक्षरक्षा जळुन खाक झाले होते. जंगलाला लागलेली आग विझवण्याकरीता तब्बल तीन ते चार दिवस लागल्याचे त्या वेळेस चे आग विझवणारे कर्मचारी सांगत होते. याची बातमी विविध वृत्तपत्रामध्ये प्रकाषित झाली होती. त्याची दखल घेत पांढकवडा येथिल विभागीय अधिकारी यांनी काल दिनांक 22 एप्रील ला टेंभुरदरा, कुरळी जळीत जंगलाची पाहणी केली. तसेच कुरळी येथील उजाड जांभ जंगलामध्ये 2018-19 मध्ये लाखो रूपये खर्च करून जलयुक्त षिवार कामे निकृश्ठ झाल्याचे विविध वृत्तपत्रात प्रकाषित झाल्याने त्याची सुध्दा पाहणी डि.एफ.ओ यांनी केली.
यावेळी त्यांनी जंगलामध्ये लागत असलेल्या आगी मध्ये अनेक जिव जंतु, पषु पक्षी, प्राणी सध्या पक्ष्यांचे अंडी घालण्याचे दिवस असल्याने एवढया मोठया जंगलामध्ये लागलेल्या आगीमध्ये अनेक प्राण्यांना आपला जिव गमवावा लागल्याचे दुःख यावेळी त्यांनी बोलवुन दाखवले. सदर आग ही निसर्ग निर्मीत नसुन मानवनिर्मीत खोडसाळ पणाने एका ठिकाणी न लावता तीन ते चार ठिकाणी लावण्यात आली. तसेच जंगला काठी राहणा-या लोकांना वनविभागाच्या विविध योजना घेवुन जंगलामध्ये चराई साठी जाणा-या गुराढोरांना बंधिस्त करण्याकरीता वनविभागाकडुन अनेक योजना आहेत त्याचाही घ्यावा. जंगलाच्या काठावर राहणा-या लोकांना षासनाकडुन 2014.15 मध्ये मिळालेल्या 80 बंडल जाळी तिचा उपयोग संरक्षण कुटी, कुराण विकास कंपाउंड करिता करण्याचे आदेष असताना ती जाळी जलयुक्त षिवार कामामध्ये वापरल्या गेल्याचे तक्रार प्राप्त झाल्याने याचीही चैकषी निष्चितच करण्यात येईल. अभयारण्य पाहण्याकरीता पर्यटन पास पुढील वर्शी पासुन निष्चितच उपलब्ध करून देवु. पैनगंगा अभयारण्यामध्ये अनेक मौल्यवान वृक्ष, जिवजंतु, पक्षुपषी, प्राणी हे पाहण्याकरीता निष्चितच नागरीक गर्दी करतील त्यामुळे पर्यटनाला वाव मिळुन यापसुन अनेकांना रोजगार सुध्दा उपलब्ध होईल. पर्यटन चालु करायचे असेल तर जंगल काठावरील लोकांनी वृक्षतोड तसेच जंगलात वारंवार लागणा-या आगी, पाळीव जनावरे जंगलाच्या दिषेने न जाता जाग्यावर बंदोबस्त करावा तरच आपल्याला पैनगंगा अभयारण्य पाहण्याकरीता उत्सुक नागरीकांना जंगलातील विविधता पाहवयास मिळेल.