ताज्या घडामोडी

हिमायतनगर शहर व तालुक्यातील विधवा निराधारचे मानधन वाटप करण्याची मागणी लाभधारकावर उपासमारीची वेळ,

हिमायतनगर शहर व तालुक्यातील विधवा निराधारचे मानधन वाटप करण्याची मागणी लाभधारकावर उपासमारीची वेळ,

हिमायतनगर -:- सय्यद अब्दुल मन्नान

दि:-14/04/2020

सध्या कोरोना वायरस मुळे सर्वत्र लोक डाऊन सुरु असून,
30 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धव जी ठाकरे साहेब
यांनी काल घोषणा केली परंतु, हिमायतनगर शहर व तालुक्यातील विधवा निराधार अपंग श्रावण बाळ योजनेचे लाभधारकावर उपासमारीची वेळ आली आहे.

म्हणून शासनाने व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अशोक चव्हाण साहेब व आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब

यांनी या बाबतीत जिल्हा अधिकारी व तहसीलदार यांना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लाभधारकांचे खात्यात जनधन योजने नुसार जसे पैसे जमा झाले,
तसे सोशल डिस्टिंग प्रमाणे csp सेतू व पोस्ट ऑफिस मार्फत अनुदान वाटप करण्याचे आदेश द्यावे.

अशी मागणी होत असल्याने पत्रकार स. अ. मन्नान यांनी मागणी केली आहे,

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *