माजी नगराध्यक्ष अखिल लाॅकडाउन मध्ये अडचणी त सापडलेल्या नागरिकांना पंधरा किलो धान्य वाटप,
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
कोरोना व्हायरसमुळे हिमायतनगर येथील नागरिकांना संकटाशी सामना करण्याकरिता लॉकडाउन अपरिहार्य आहे. निराधार, गरीब, मजुर, हातावर पोट असणारे यांची उपासमार होऊ नये या करिता
सामाजीक दायीत्व म्हणून माझा हा छोटा प्रयत्न.हिमायतनगर शहरातील प्रभाग क्र.3 मध्ये माझ्या तर्फे गरजुंना जीवनावश्यक वस्तुंची कीट 15 किलो (तांदूळ-5 किलो, गहु-5 किलो, तुवरडाळ, चना डाळ,तेल पाकीट-१, साखर, चहा पत्ती, मिठ, इ. असलेली) तयार करुन वाटप पहिल्या टप्प्यात सुरु केले आहे. सामग्री खरेदी करतांना व हाताळतांना शासनाच्या निर्देशांचे पालन करणारे हिमायतनगर चे माजी नगराध्यक्ष अ
अखिल भाई यांनी
भविष्यातील परिस्थिती पाहून आवश्यकतेनूसार शक्य तितक्या गरजुंना पुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे,
प्रतिनिधी :- नागोराव शिंदे