आरोग्य

आज दि.15/03/2020 सावळेशवर येथे गावातील जातीय सलोखा कायम राहावा म्हणून पोलीस स्टेशन बिटरगाव व सावलेशवर ग्रामस्थ यांचे संयुक्त विधमानाने भव्य रक्त दान,

आज दि.15/03/2020 सावळेशवर येथे गावातील जातीय सलोखा कायम राहावा म्हणून पोलीस स्टेशन बिटरगाव व सावलेशवर ग्रामस्थ यांचे संयुक्त विधमानाने भव्य रक्त दान,

Tv9maza न्यूज नेटवर्क

( ढाणकी बिटरगाव) ) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्त दान शिबिरासाठी सावलेशवर येथील ग्रामस्थ यांनी मोठया प्रमाणत सहभाग नोंदवून गावामध्ये जातीय सलोखा कायम राहावा म्हणून रक्त दान केले. रक्त दान शिबिरासाठी डॉ. शंकर चव्हाण शासकीय महाविध्यलय नांदेड येथील टीम हजर होती सदर रक्त दान शिबीर मध्ये 55 लोकांनी रक्तदान केले.सदर शिबिर यशसविरित्या पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन बिटरगाव चे ठाणेदार विजय चव्हाण, पोना रवी गित्ते,सावलेशवर येथील सुदर्शन पाटील रावते,बीजपी उमरखेड तालुका अध्यक्ष ,पोलीस पाटील अनिल कांबळे,सरपंच गणपत रावते,तंटा मुक्ती अध्यक्ष शंकर रावते, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ. जगदीश रावते,डॉ. राजेश रावते,चिमणाजी कालबंडे, शिवाजी कालबंडे,संजय रावते,विवेक रावते,शेख शाहरूख,शेख हमीदोदिन,रमेश रावते,आकाश रावते,हर्षल कालबंडे,नामदेव सादलवड, ओम ठाकूर,बाबासाहेब कालबंडे,भगवान कालबंडे, अविनाश रावते,शिवाजी कालबंडे,मारोतराव रावते,प्रमेशवर रावते,व समस्त गावकरी मंडळीने सदर शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.

प्रतिनिधी :- राजेश पितलेवाड

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *