प्रतिनिधी :- हिमायतनगर
हदगाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनाचे अधिकुत उमेदवार आदरणीय.
नगेश पाटिल अष्टिकर यांच्या प्रचारात हिमयनगर येतील चौपाटी परिसरात त्यांचे.
भाऊ दिनेश पाटिल अष्टिकर
डोर ते डोर जाऊन प्रचार करन्यात आला अस्ता.
उपस्थित सर्व शिवसेनिक
जावीद खतीब, जफर खान , सय्यद मनान , व चाबरेकर गटाचे शेख कंपनी व असंख्ये मुस्लिम शिवसेनिक उपस्थित होते.
व मुस्लिम शिवसेनिकाने केला निर्धार पुन्हा नगेश पाटिल अष्टिकर आमदार .
ब्युरो रिपोट -हिमायतनगर