CAA ,NRC,NPR कायद्याला सर्व समाजातून वाढता विरोध शाहिन बाग उमरखेड येथे ‘ हक हमारा आजादी ,हम क्या चाहते आजादी’ च्या घोषणेने आसमंत दणाणला.! शांतिदूत सौ शबाना खान यांनी हज़ारोच्या संख्येत उपस्थित महिलांना धरने आंदोलनात मार्गदर्शन केले व वॉइलेंटर ची भूमिका निभावली.! उमरखेडः (तालुका प्रतिनिधि) मोदी सरकारने CAA कायदा पास केला असून NRC व NPR कायदा […]
ताज्या घडामोडी
आज दिनांक ०८/०२/२०२० रोजी जि प प्रा शा उर्दु हिमायतनगर चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम शा व्य स अध्यक्ष श्री. अब्दुल हमीद कुरेशी यांचा अध्यक्षते खाली संपन्न झाली.
आज दिनांक ०८/०२/२०२० रोजी जि प प्रा शा उर्दु हिमायतनगर चा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम शा व्य स अध्यक्ष श्री. अब्दुल हमीद कुरेशी यांचा अध्यक्षते खाली संपन्न झाली.या कार्यक्रमात मुलांनी आपल्या कला गुणाचा सादरीकरण केला पालकांनी मुलांच्या सादरीकरणाला प्रतिसाद दिला.श्री जलील खान पठाण मु. अ. यांनी प्रस्तावित भाषण केले ,तर समेती तेर्फ श्रीअब्दुल हाफिज , सरदार […]
बायोमेट्रिक खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा -शेख इस्माईल
बायोमेट्रिक खरेदीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा -शेख इस्माईल हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या बायोमेट्रिक मशीन खरेदी मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शंका उपस्थित करण्यात येत असल्याने सदरील बायोमेट्रिक खरेदीची चौकशी करण्याची मागणी ऑल इंडिया मुस्लिम युवा टायगर सेनेचे संस्थापक शेख इस्माईल शेख लतीफ यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. सविस्तर असे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायतीने […]
गुटखाविक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.
गुटखाबंदीची अंमलबजावणी कडक करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावरच ‘मोकां’तर्गत कारवाईचे संकेत ( मुंबई, ) दि. ५ : गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधीत गुटखा कंपनीच्या मालकांवर व या अवेध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोका’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा. ज्याक्षेत्रात गुटखा […]
उमरखेड सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना जागो सरकार जागो निवेदन।।
निराधार अपंग महिलेला हक्क मिळवून देण्यासाठी सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना जागो सरकार जागो निवेदन।। उमरखेड(तालुका प्रतिनिधि):- शासनाच्या अपंग व निराधार महिला साठी कित्येक योजना आहेत पण हे योजना चे लाभ अपंग महिलांना मिळते का या योजनेत आत्ता पर्यन्त किती अपंग लाभार्थिनी लाभ घेतला याची खबर शासनानी घेतली का अपंग व […]
पळसपुर येथे पेनगंगा नदी पात्रावर अवैध रेती वाहतूक सक्रिय
( हिमायतनगर :- न्युज नेटवर्क ) पळसपूर माणकेश्वर पेंडवरून जेसीबीच्या साहाय्याने रात्रीला रेतीचे उत्खनन सुरू आहे.येथे तलाठी भेट देऊनही कार्यवाही न करता निघून गेले.कोणत्याही प्रकारचा लिलाव झाला नाही. विना परवानगी उत्खनन सुरू आहे .आज रात्रीला नदीत जेसीबी अडकलेल्या अवस्थेत असून दुसरी मशीन आणून जेसीबी काढण्यात येत आहे. हा प्रकार ग्रामस्थांनी हाणून पाडला असून त्यामुळे वाहने […]
आज उमरखेड ता. येथे आज दि.3/02/2020,सी.ए.ए. व एन पी आर .एन आर सीच्या विरोधात बेमुदत धरणे अंदोलन .
◆ न्युज नेटवर्क – उमरखेड ◆ केंद्र सरकारणे आनलेल्या नागरीक त्व संशोधनकायदयाचे देशाचे पुन्हा तूकडे होण्याची वेळ आली आहे . तसेच सदर कायदा हा संविधानाच्या कलम१४ च्या विरोधात आहे . या कायदयामुळे एससी एसटी ओबीसी व अल्पसंख्याकावर भविष्यात होणाऱ्या गंभीर परीणा माला रोखण्यासाठी वधर्माच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाच्या विरोधात उमरखेड शहरातील सुशव शांत प्रीय नागरिक बेमुदत […]
ता,हिमायतनगर डोल्हारी येथील दिलीप राऊत यांच्या घराचे बांधकाम करताना ढाणकी ता,उमरखेड येथील दोन कामगार विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे
हिमायतनगर तालुक्यातील डोलारी येथे घराचे बांधकाम करणाऱ्या दोन मिस्त्री चा अपघाती मृत्यू ( नांदेड हिमायतनगर ) नागोराव शिंदे :::::::::::::::::::: हिमायतनगर तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील दिलीप राऊत यांच्या घराचे बांधकाम करताना ढाणकी तालुका उमरखेड येथील दोन कामगार मित्रांचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे सविस्तर वृत्त असे की नेहमीप्रमाणे […]
बिटरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलाच्या सर्व जीवसृष्टीमानव वन्य प्राणी सहजीवन प्रकल्प बिटरगाव येथे राबविताना ए. एच. गोरे. (निसर्ग अनुभव शिबीर )
मानव वन्य प्राणी सहजीवन प्रकल्प बिटरगाव येथे राबविताना ए. एच. गोरे. (निसर्ग अनुभव शिबीर ) बिटरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगलाच्या सर्व जीवसृष्टी समजून त्यामुळे मानवाला विविध समस्या समोर जावे लागत आहे आपले जंगल आपला परिसर समृद्ध राखण्यासाठी व त्यांचा लाभ चिरंतर मिळावा या उद्देशाने बॉम्बे नॅचरल सोसायटीने 2005 साली कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी मध्य भारतातील सुप्रसिद्ध […]
पुसद येथून महागाव येथे येणारी MH.29 – 8102.क्रमांक ची लाला भाई ट्राव्हाल्स यांचा गंभीरतेने अपघात एक ठार झाला.
पुसद येथून महागाव येथे येणारी MH.29 – 8102.क्रमांक ची लाला भाई ट्राव्हाल्स यांचा गंभीरतेने अपघात एक ठार झाला. वेब पोर्टेल न्यूज नेटवर्क tv9maza.live.com ( महागाव ) यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव पुसद कडून महागाव येणारी प्यासिंजर लाला भाई ट्राव्हाल्स MH.29 = 8102 सवना येथे गंभीरतेने अपघात झाला. अपघातीत सवना येथील सय्यद गफ्फार सैयद फतरु यांचे मूर्त्यू […]








