उखळाई मंदिरात लाख भाकरी भाजी चा हाजारो भाविकांनी घेतला लाभ नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे लाख भाकरी भाजी उपहार महोत्सव श्री कृष्ण मंदिर श्री देव ऊखळाई देवस्थान प.पु.वैराग्यमुर्ती दत्ता बापु यांच्या हस्ते श्री कृष्ण मंदिर हदगाव येथे संपन्न हदगाव पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांना कळविण्यात आनंद होतो कि,श्रीकृष्ण मंदिर श्रीदेव ऊखळाई देवस्थान येथे भाजी भाकरी उपहार महोत्सव आयोजित […]
ताज्या घडामोडी
सिरपली ते गांजेगाव रस्ता मजबुतीकरणाचे काम मार्गी लागणार माजी सरपंच राजु पाटील
सिरपली ते गांजेगाव रस्ता मजबुतीकरणाचे काम मार्गी लागणार माजी सरपंच राजु पाटील नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे तालुक्यातील मौजे सिरपली ते गांजेगाव रस्त्यावर मजबुतीकरण करणयाचे काम मार्गी लागणार असल्याचे माजी सरपंच राजु पाटील यांनी सांगितले आहे ,सवीस्तर असे कि हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांची आज नांदेड येथे त्यांच्या निवासस्थानी सिरपली शैलोडा गट ग्रामपंचायतीचे माजी सरपंच […]
बिलोली :- शौचालय योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यां ग्रामसेवक,विस्तार अधिकार्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्या संदर्भात आमरण उपोषण
शौचालय योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यां ग्रामसेवक,विस्तार अधिकार्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्या संदर्भात आमरण उपोषण (बिलोली/प्रतिनीधी ) बिलोली तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करोडो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या शौचालयाचा फक्त देखावा करण्यात आला माञ प्रत्येक गावात घाणीचे साम्राज्य असून यास जबाबदार असलेल्या पंचायत समितिचे विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे […]
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज यवतमाळ येथील स्थानिक तहसील चौकात 11 ते 3 या वेळेत धरणे आंदोलन देण्यात आले
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज यवतमाळ येथील स्थानिक तहसील चौकात 11 ते 3 या वेळेत धरणे आंदोलन देण्यात आले या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व माजी पालकमंत्री मदन भाऊ येरावार यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन केले या धरणे आंदोलनात राजू पडगिलवार, शहराध्यक्ष प्रशांत यादव ,तालुका अध्यक्ष जितेंद्र वीरदंडे पाटील, संजय शिंदे पाटील ,ज्योती मानमोडे, […]
राज्य सरकारने NPR/NRC/CAA विरोधात विधान सभेत ठराव पारित करावा, वंचीत आघाडीचे पालक मंत्री,आमदारांना विनंती निवेदन
राज्य सरकारने NPR/NRC/CAA विरोधात विधान सभेत ठराव पारित करावा, वंचीत आघाडीचे पालक मंत्री,आमदारांना विनंती निवेदन केंद्र सरकारने पारीत केलेला नागरिकत्व दूरूस्ती कायदा देशातील 40% हिन्दू आदिवासी,धनगर,बंजारा दलीत,भटके व विमूक्त समाजाला घातक आहे म्हणून भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही अशा भूमिकेचा ठराव बिधान सभेत पारित करावा ह्या मागणी साठी वंचीत […]
दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येणारे बोरीतील सौ. संगीता तट्टे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विषेष पुरस्कार.
दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येणारे बोरीतील सौ. संगीता तट्टे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विषेष पुरस्कार. दारव्हा पंचायत समिती अंतर्गत येणारे बोरीअरब येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथील उपक्रमशील शिक्षिका संगीता तट्टे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पालकमंत्री मा.संजयभाऊ राठोड यांचे हस्ते त्यांच्या गौरव करण्यात आला त्यांना हा पुरस्कार यांच्या समाजिक शैक्षणिक […]
कृषी सहाय्यक आणि तलाठी यांचावर कारवाईसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कृषी सहाय्यक आणि तलाठी यांचावर कारवाईसाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण दारव्हा : तालुक्यातील मौजा कीन्ही वळगी शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनी अडाण नदीच्या पात्राला लागून असल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पाणी शेतीत शिरून शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान करून शेत खरडून काढले, यामध्ये प्रथम पंचनामा यादीत शेतकऱ्यांचे नाव दर्शविण्यात आले मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव नुकसानग्रस्त मदत यादीतून […]
अशोकराव चव्हाण व त्यांच्या सुविद्य पत्नी भोकरचे माजी आ.सौ. अमिताताई चव्हाण यांची सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख हे आनंदाची डोही या कार्यक्रमांतर्गत मुलाखत घेणार आहेत.
( TV9mazap,newsनेटवर्क ) 14,फेब्रुवारी,2020 नांदेड( प्रतिनिधि ) युवक काँग्रेसचा प्रदेश पदाधिकारी, विविध खात्यांचे मंत्री ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री हा यशस्वी राजकीय प्रवास कसा घडला ? या विषयीचा उलगडा उद्या दि. 14 रोजी नांदेडमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे उलघडणार आहेत. सुप्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी घेतलेल्या चव्हाण दांपत्याच्या मुलाखतीमधून त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे पट उघडल्या […]
शाहीन बाग च्या धर्तीवर आता यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे शाहीनबाग ला सुरुवात…..
शाहीन बाग च्या धर्तीवर आता यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे शाहीनबाग ला सुरुवात….. ( Tv9maza न्यूज नेटवर्क ) दारव्हा -“:- नागरिकता संशोधन विधेयक हा फक्त मुसलमानांसाठी नव्हे संपूर्ण देशाच्या प्रत्येक धर्म व समाजासाठी चिंताजनक बाब आहे.हा कायदा देशाला एका त्रासदी कडे नेईल, आज याला देशात फक्त मुस्लिम देशात समुदाय विरोध करीत आहे याचे कारण म्हणजे या […]
जिल्हा परिषद हायस्कूल मोमीनपूरा येथील प्रकाररेल्वे वेळापत्रका नुसार चालतात शाळा,विद्यार्थांची मात्र गैर सोय,अधिकार्यांचे दुर्लक्ष
रेल्वे वेळापत्रका नुसार चालतात शाळा,विद्यार्थांची मात्र गैर सोय,अधिकार्यांचे दुर्लक्ष जिल्हा परिषद हायस्कूल मोमीन पूरा येथील प्रकार ( हिमायतनगर )शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मोमीन पूरा या शाळेतील शिक्षकांचा कारभार रेल्वे वेळापत्रका नुसार चालतो या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थाना सकाळी 9 वाजले तरी शाळेच्या गेट जवळ शिक्षकांची वाट पाहत बसावे लागत असल्या मुळे येथील संत्रप्त पालकांनी संताप व्यक्त […]










