हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकाराने वन्य प्राण्यांचे जीव वाचले हिमायतनगर : एस के चांद यांची बातमी हिमायतनगर विदर्भ बाॅडर असलेल्या सिरपल्ली गावांचा अतिवृष्टीमुळे जन संपर्क तुटल्याने काही वन्य प्राणी आपला असरा घेऊन दोन दिवसांपासून झाडवरती होते तेव्हा गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील शिरपल्लीकर यांनी भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांना फोन केला आणि या […]
ताज्या घडामोडी
अर्धापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या अर्धापुर एम आय एमच्या वतीने मागणी
अर्धापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या अर्धापुर एम आय एमच्या वतीने मागणी अर्धापूर प्रतिनिधी = तालुक्यात मागील दोन दिवस झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने तालुक्यातील यांच्यावतीने मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली. तर नदीला आलेल्या पुरामुळे पिकासह शेतजमीन खरडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाने […]
उमरखेड / आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू शेतकऱ्यांची सततच्या पावसामुळे पुरस्थिती गंभीर
उमरखेड / आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू शेतकऱ्यांची सततच्या पावसामुळे पुरस्थिती गंभीर तालुका प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची बातमी उमरखेड तालुक्यातील या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका आठ दिवसाच्या पावसाने नदी नाले एकत्र झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी चिंतादायक पूरस्थिती निर्माण झाली आहे . संततधार पावसामुळे दहा दिवसाखाली पेरणी झालेल्या सोयाबीन पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यामुळे शेतकऱ्यांवर दुबार […]
मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील शेतकऱ्याची विहीर कोसळली.
मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील शेतकऱ्याची विहीर कोसळली. हिमायतनगर विकास गाडेकर तालुक्यातील करंजी,सोनारी,सरसम परिसरात मागील आठ दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे करंजी येथील शेतकरी शेख फकीरसाब शेख ताजोदीन शेत शिवार सरसम गट क्रमांक 147/3 यांच्या शेतात बांधलेले विहीर अती पावसामुळे कोसळली असून विहिरी मध्ये असलेली मोटार,पाईप, केबल आत मध्ये अडकून […]
वाघी येथे कॅनाल फुटुन शेतात पाणी शिरल्याने शेताला तळ्याचे स्वरुप पिके पाण्याखाली..
वाघी येथे कॅनाल फुटुन शेतात पाणी शिरल्याने शेताला तळ्याचे स्वरुप पिके पाण्याखाली.. हिमायतनगर प्रतिनिधी (विकास गाडेकर करंजी) तालुक्यातील वाघी येथे अतिवृष्टीमुळे कॅनाल भरून वाहत असुन सदरील कॅनाल फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असुन संपुर्ण पीके पाण्याखाली गेली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील आठ दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे दुहेरी अतिवृष्टी झाली […]
फुलसावंगी /जि.प.माध्यमिक विद्यालय येथे ८२५ विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात-पालक वर्गातून आंदोलन करण्याचा इशारा.
फुलसावंगी /जि.प.माध्यमिक विद्यालय येथे ८२५ विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात-पालक वर्गातून आंदोलन करण्याचा इशारा. प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे गुरुजी देता का ? कुणी गुरुजी अपुऱ्या शिक्षकांन मुळे शैक्षणिक ८२५ विद्यार्थ्यांचे अपूर्व शिक्षक असल्यामुळे नुकसान परिचर पद रिक्त असल्याने शिक्षकांनाच करावी लागते वर्गाची स्वच्छता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी जिल्हा […]
महागाव / फुलसावंगी ईद-उल अजहा ची नमाज मुस्लिम बांधवांनी मस्जिद मध्ये अदा केली.
महागाव / फुलसावंगी ईद-उल अजहा ची नमाज मुस्लिम बांधवांनी मस्जिद मध्ये अदा केली. प्रतिनिधी/ एस. के.शब्बीर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामध्ये सतत तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली असता आज दि.10/7/2022 रोजी पावसामुळे. ईद-उल अजहा ची नमाज मुस्लिम समाजांनी मस्जिद मध्ये अदा केली व एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. महागाव तालुका अंतर्गत येत असलेले फुलसावंगी गावचे थानेदार विलास […]
उमरखेड:ब्राह्मणगाव येथे सत्कार सेवानिवृत्त शिक्षकांचा सह पत्नीस सत्कार
उमरखेड:ब्राह्मणगाव येथे सत्कार सेवानिवृत्त शिक्षकांचा सह पत्नीस सत्कार उमरखेड प्रतिनिधी/ सुभाष वाघाडे उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक विसांबर दत्तात्रेय लंकलवाड यांचा सौभाग्यवती कमलताई लंकलवाड सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने सत्कार करण्यात आला या सत्काराची छोट्या छोट्या खाली कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विस्ताराधिकारी खांडरे साहेब तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक परमात्मा जी गरुडे साहेब सेवा केंद्र […]
Tips on how to Protect Your self From Via the internet Hookup Scams
With technology advances, internet dating sites and applications have walked up all their security measures. While these types of measures can help you avoid being a patient of lovemaking harassment, it truly is still necessary to protect your self from scams and lies. Be honest within your profile to attract the best kind of person. […]
अमरावती येथे डॉ विजय माने यांना ‘सन ऑफ सॉईल’ पुरस्काराने सन्मानित
अमरावती येथे डॉ विजय माने यांना ‘सन ऑफ सॉईल’ पुरस्काराने सन्मानित एस के शब्बीर यांची रिपोट अमरावती येथे मान्यवरांच्या हस्ते डॉ माने सन्मानित उमरखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा आपल्या कार्यकर्तृत्वाने उत्तुंग भरारी घेतलेल्या भूमिपुत्रांचा व निवडक मातृशक्तीचा पुरस्कार वितरण सोहळा काल अमरावती येथे हॉटेल गौरी इन इथे पार पडला. यावेळी उमरखेड […]









