महागांव नगर पंचायतच्या वतीने अग्निशमन वाहनाचे लोकार्पण. (माजी नगराध्यक्षा सौ. करुणा शिरबिरे व उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्या पाठपुराव्याला यश) जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव :-नगर पंचायतच्यावतीने अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ सुनंदा कोपरकर यांच्या हस्ते पार पडला. महागाव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वदूर पसरला असुन तालुक्यात जवळपास १५०गावांचा समावेश आहे.तालुक्यात अनेक वेळा […]
राजकारण
यवतमाळ /मतदानाचा अधिकार असलेल्या सर्व महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ द्या.
जनआंदोलन संघर्ष समितीची तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनद्वारे मागणी. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असुन याकरिता २१वर्षांवरील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु या योजनेचा लाभ मतदानाचा अधिकार असलेल्या तरुण मुलीसह सर्व महिलांना देण्यात येवुन त्याकरिता फक्त आधार कार्ड व बँकेचे पासबुक एवढेच कागदपत्रे घेण्यात यावे […]
उमरखेड न्यूज / भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे मुस्लिमांच्या होणाऱ्या मॉबलिंचींग विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
उमरखेड न्यूज / भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे मुस्लिमांच्या होणाऱ्या मॉबलिंचींग विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. यवतमाळ प्रतिनिधी, “देशात सरकार स्थापन होऊन तिन आठवडे उलटले नाही तर निष्पाप मुस्लिमांच्या मॉबलिंचींग च्या अनेक घटना घडलेल्या आहेत.अशा घटना ह्या प्रचंड वाढलेल्या आहेत.यासाठी काही धर्मांध आणि संविधान विरोधी संघटना आणि असामाजिक तत्व जबाबदार असून […]
उमरखेड महागाव विधानसभा बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण ताकदीने लढविणार उमरखेड महागाव विधानसभा.
उमरखेड महागाव विधानसभा बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण ताकदीने लढविणार उमरखेड महागाव विधानसभा. यवतमाळ प्रतिनिधी, “या देशातील शासक वर्गाने स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सुद्धा अठरापगड जाती धर्मातील बहुजनांच्या समस्या सोडविल्या नाहीत. यासाठी बहुजन मुक्ती पार्टी संपुर्ण देशभरात कार्यरत आहे”. असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष शश्रीकांतदादा होवाळ यांनी केले.ते महागाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित […]
यवतमाऴ / खत बियाणेचे काळा बाजार च्या प्रश्नावर मनसेची कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कार्यालयावर धडक,
यवतमाऴ / खत बियाणेचे काळा बाजार च्या प्रश्नावर मनसेची कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कार्यालयावर धडक, यवतमाळ रिपोर्टर,एस.के शब्बीर ( शेतकऱ्यांची तक्रार आल्यास संबंधित कृषी केंद्रावर मनसेचा खळखट्याक चा इशारा) यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्याने खुप मोठ्या स्वरूपाचा असून आज सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत पेरणी करण्यासाठी तडजोड करीत आहेत. वेळ […]
महागांव/ वंचित ३२३९१ शेतकऱ्यांना तात्काळ विमा चा मोबदला मागणी साठी चिन्मय वानखेडे चिमुकल्या यांची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त साद)
महागांव/ वंचित ३२३९१ शेतकऱ्यांना तात्काळ विमा चा मोबदला मागणी साठी चिन्मय वानखेडे चिमुकल्या यांची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त साद) यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव. यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगाम सन २०२३-२४मध्ये महागांव तालुक्यातील ७११०५शेतकऱ्यांनी रितसर ऑनलाईन पिक विमा काढला त्याची पोच व कंपनीची पावती प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे. त्यापैकी ३२३९१ शेतकरी वंचित राहीले . शेतकऱ्यांनी […]
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य समस्याचां पडला विसर
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य समस्याचां पडला विसर यवतमाळ जिल्हा संपादक एस.के.शब्बीर सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने प्रचाराला सुरवात झाली आसुन ऊमदवारांना दिल्ली गाठण्याची घाई झाली आसुन कार्यकर्त्याची जमवाजमव करतांना रात्रंदिवस कमी पडत आहे हा दर पाच वर्षानी येणारा लोकशाहीचा ऊत्सव प्रत्येकवेळी वेगवेगळे विषय घेऊन येत आसतो आणि नेमकी गडबड ईथेच होते हे प्रत्येक […]
हिमायतनगत /प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरीत करण्यात यावा – प्रथमअब्दुल अखिल यांची मांगणी.
हिमायतनगत /प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरीत करण्यात यावा – प्रथमअब्दुल अखिल यांची मांगणी. ब्युरो चीफ.एस.के.चांद.हिमायतनगर हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत शहरातील जवळपास तिनशे ते चारशे लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता नगरपंचायत मार्फत अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. […]
उमरखेड! शेतकऱ्यांना गेल्या दिड वर्षात ४४ हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (वसंत सहकारी कारखान्याचे साखर पुजन)
उमरखेड! शेतकऱ्यांना गेल्या दिड वर्षात ४४ हजार कोटींची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (वसंत सहकारी कारखान्याचे साखर पुजन) (मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा) (उमरखेड विशेष प्रतिनिधी) उमरखेड दि.२० जानेवारी) आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलले पाहिजे… त्यांचे अरिष्ट दुर झाले पाहिजे..या भावनेने राज्यात आपण काम करतो आहे. त्यामुळेच गेल्या दिड […]
हिमायतनगर वासियांना आ.माधवराव पाटिल यांनी दिपावली निमित्त कामाचे नारळ फोडुन दिल्या गोड शुभेच्छा.
हिमायतनगर वासियांना आ.माधवराव पाटिल यांनी दिपावली निमित्त कामाचे नारळ फोडुन दिल्या गोड शुभेच्छा. हि दिपावली शेतकरी कष्ठकरी व्यापारी यांना आनंदी व सुखसमृद्धी ची जावो…. आ.माधवराव पाटील. जवळगावकर हिमायतनगर प्रतिनिधी-शहरात आज दि 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दीपावली निमित्त हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या वायु प्रदूषण रोखण्यासाठी फटाके न […]










