ताज्या घडामोडी राजकारण

यवतमाळ / खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड महागांव तालुक्यात पूरग्रस्त भागामध्ये आज दौरा.

यवतमाळ / खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड महागांव तालुक्यात पूरग्रस्त भागामध्ये आज दौरा.   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव   हिंगोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री नागेश पाटील अष्टीकर साहेब आज दि. ६/९/२०२४रोजी नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड व महागाव तालुक्यात पूरग्रस्त भागाच्या दौरा साठी काढलेला वेळ पुढीलप्रमाणे आज सकाळी 11 वाजता […]

राजकारण

उमरखेड / सिंदगी येते साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्वान केवटे यांचे 29 ऑगस्ट रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

ब्योरो रिपोट / एस.के. चांद   “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे शृंगारिक नसून अंगार निर्माण करणारे साहित्य आहे.त्यांच्या साहित्यातून समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय प्रस्थापित केल्या जाऊ शकतो.” असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रिय महासचिव व्याख्याते विद्वान केवटे यांनी केले. उमरखेड तालुक्यातील सिंदगी या गावी आयोजित भव्य प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.   […]

ताज्या घडामोडी राजकारण

उमरखेड / बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार विद्वान केवटे यांनी मेट येथील अपघातग्रस्त कुटुंबीयांना दिली सांत्वनपर भेट.

महाराष्ट्रा चीफ ब्युरो. एस.के.चांद.     काही दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील मेट येथे बैलगाडीत बसलेल्या पिता पुत्राच्या समोर अचानक वन्यजीव येऊन,त्यांच्या धडकेमुळे तलावात बुडून मृत पावलेल्या मेट येथील चव्हाण कुटुंबातील देविदास चव्हाण व अमोल चव्हाण यान पिता पुत्रंचा दुर्दैवी अंत झाला.आणि परिसरात एकच शोककळा पसरली. या घटनेनंतर सर्वत्र हळ हळ व्यक्त केल्या जात आहे. अतिशय हलाखीच्या […]

ताज्या घडामोडी राजकारण

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागांव च्या वतीने आंदोलनकरण्यात आले.

    यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव     राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी कडून केले जात आहे .त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तात्काळ फाशीची […]

राजकारण

उमरखेड विधानसभेसाठी विद्वान केवटे यांना बहुजन मुक्ती पार्टीची उमेदवारी जाहीर.

उमरखेड विधानसभेसाठी विद्वान केवटे यांना बहुजन मुक्ती पार्टीची उमेदवारी जाहीर. महाराष्ट्रा चीफ = एस.के. चांद यांची रिपोट मागील दहा वर्षापासून उमरखेड महागाव मतदारसंघात शेतकरी, कष्टकरी, तरुण, एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, यांच्या समस्या सोडवण्यासाठी धडपडणारे तरुण – नेतृत्व भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे यांची दि १५ ऑगस्ट रोजी उमरखेड येथील स्थानिक विश्रामगृह येथे बहुजन […]

राजकारण

ग्रामपंचायत वाकान येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून दोन महिला सदस्यांचा राजीनामा

ग्रामपंचायत वाकान येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून दोन महिला सदस्यांचा राजीनामा   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव     महागांव तालुक्यातिल वाकान ग्रामपंचायत येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायत मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून चक्क दोन महिला ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला .   वाकान ग्रामपंचायत सौ .सीमा सुनील राठोड व सौ .मनीषा मधुकर […]

राजकारण

महागाव नगर पंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा कायम).

महागाव नगर पंचायतवर महाविकास आघाडीचा झेंडा कायम)   महागांव/ एस के शब्बीर   अडीच वर्ष मुदत संपत असलेल्या नगर पंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घेत या नगर पंचायतिच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा कार्यकाळ यापुढे अडीच वर्ष न ठेवता पूर्ण पाच वर्ष ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामुळे मुदत संपत आलेली महागाव च्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष […]

राजकारण

महागांव /खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी रामहरी अडकिने 

महागांव /खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी रामहरी अडकिने   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   महागांव तालुक्यातील वरोडी येथील प्रगतीशील शेतकरी रामहरी पाटील अडकिने यांची महागांव खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालक पदी एक मताने निवड करण्यात आली. या निवडीचे श्रेय रामहरी पाटील अडकिने यांनी सर्व संचालक संचालिका मंडळाला दिले. त्यावेळेस खरेदी विक्री संघाचे […]

राजकारण

महागांव /पत्नीच्या हातात सत्तेची दोरी पती झाला कारभारी प्रशासन पदाधिकाऱ्यांवर मेहेरबान | गावकऱ्यांचे पं.स. कार्यालयासमोर उपोषण

महागांव /पत्नीच्या हातात सत्तेची दोरी पती झाला कारभारी प्रशासन पदाधिकाऱ्यांवर मेहेरबान | गावकऱ्यांचे पं.स. कार्यालयासमोर उपोषण   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   महागांव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या राहुर येथील ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचाराची दलदल फोफावली आहे. कागदोपत्री विकास कामे दाखवून शासनाचा निधी हडप करण्याचे कारनामे सरपंच, उपसरपंच आणि सचिवाने केले असा आरोप करीत गावकऱ्यांनी […]

राजकारण

महागाव / विश्राम गृह येथे राष्टवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)गटाची आढावा बैठक संपन्न.

  जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव   आज दिनांक ८/७/२०२४रोजी शासकिय विश्रामगृह महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कार्यरकारीणी मीटिगं आयोजीत करण्यात आली होती यावेळी नवनियुक्त ऊमरखेड विधानसभा अध्यक्ष राजुभैय्या जयस्वाल व प्रदेश सरचीटणीस प्रदीप देवसरकर यांचा सत्कार करण्यात आला येणारी विधानसभा राष्ट्रवादी गटाला मीळावी या करीता महाविकास आघाडीकडे जोरदार प्रयन्त करण्याचे सर्वानुमते […]