यवतमाळ जिल्ह्यातील अर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवे ब्युरो रिपोर्ट /एस. के. शब्बीर महागांव आज प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरु नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याबाबत ना. जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त […]
राजकारण
यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश जी टोपे यांना अदिब खान अखिलखान यांनी दिले निवेदन
यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश जी टोपे यांना अदिब खान अखिलखान यांनी दिले निवेद जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यवतमाळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी च्या रिक्त जागा असलेल्या जागा याकरिता निवेदन द्वारे भेट देऊन आरोग्य मागण्या केल्या ब्युरो रिपोटर एस.के. शब्बीर महागाव…. महागाव तालुका अंतर्गत शाखा फुलसावंगी प्राथमिक आरोग्य […]
हिमायतनगर येते भाजपा ओबीसी जागर अभियान रथयात्रा दाखल
हिमायतनगर प्रतिनिधी/ आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते मा.श्री देवेंद्रजी फडवणीस व मा.श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेवरून व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री योगेश आण्णा टिळेकर यांनी दिलेल्या आव्हानावरुन ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्षित केल्यामुळे गेले आहे. यासाठी महाराष्ट्रात ओबीसी बांधवांना ओबीसी आरक्षणाबाबत सत्यता कळावी व जागृती व्हावी म्हणून जागर […]
सोयाबीन घरी आले कि शेतमालाचे भाव पडतात – खा. हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना
सोयाबीन घरी आले कि शेतमालाचे भाव पडतात – खा. हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केल्या शेतकऱ्यांप्रती संवेदना ब्युरो रिपोट हिमायतनगर :/ जेंव्हा…जेंव्हा…. शेतामध्ये पिकलेला शेतमाल बाजारात येत असतो… तेंव्हा… तेंव्हा…. शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान होत असते. शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कसे पडतात हे दिल्लीला गेल्यानंतर समजले. शेतमालाच्या दरा संदर्भात समितीच्या बैठकीत अनेक वेळा आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय […]
शिवसैनिकांने ठेवलेला ग्रामभूषण गौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!
हिमायतनगर | कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे पोटा बु येथील माजी सरपंच सौ. सत्वशिलाबाई लक्ष्मणराव पुल्लेवार व येथील कट्टर शिवसैनिक संतोष पुल्लेवार यांनी आज दि.7 नोव्हेंबर रोजी ग्रामभूषण गौरव सोहळा आयोजित केला होता त्यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी असे सांगितले की खरंच शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक व विविध क्षेत्रात अगणित […]
आज हिमायतनगर येथे काँग्रेस अल्पसंख्याक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री माधवराजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
आज हिमायतनगर येथे काँग्रेस अल्पसंख्याक संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार श्री माधवराजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आल एस. के. चांद हिमायतनगर यांची बातमी आज हिमायतनगर येते दारुल उलुम चौक चौपाटी परिसरामध्ये काँग्रेस कमीटी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख फेरोज भाई खूरेशी यांच्या अल्पसंख्याक संपर्क कार्यालयचे उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला यावेळी उद्घाटक हदगाव हिमायतनगर विधानसभा चे […]
यवतमाळ: जिल्ह्यात महागाव शहरामध्ये भाजपा मदत केंद्र
यवतमाळ: जिल्ह्यात महागाव शहरामध्ये भाजपा मदत केंद्र उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार मा: आ: श्री नामदेव ससाने गोरगरीब जनतेच्या हितासाठी मदत केंद्र महागाव शहरामध्ये उभारले सर्व सामान्य माणूस अनेक समस्येने ग्रासलेला आहे अनेकांची अवस्था ही निराशाजनक आहे अनेकांची कामे दिसून येत नाही काही गावांमध्ये अवैध धंदे यामुळे माझ्या माता बहिणी त्रस्त आहे किंवा […]
खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार दिव्यांगांना तालुकानिहाय होणार साहित्याचे वाटप
खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार दिव्यांगांना तालुकानिहाय होणार साहित्याचे वाटप नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिंगोली : गतवर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या सामाजिक अधिकारिता ADIP आणि राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांग व वरिष्ठ नागरीक तपासणी शिबीर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघात घेऊन हिंगोली जिल्ह्यातील ४ हजारच्या वर दिव्यांगांची तपासणी करण्यात आली […]
नांदेड हिमायतनगर / नागोराव शिंदे वसमत येथे दि.13 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या आगमनाप्रसंगी आ राजू नवघरे ह्यांच्या कडून गालबोट लागून छत्रपतींच्या पुतळ्याचा अवमान झाला होता त्यानंतर रडण्याचे नाटक करून खासदारांनीच मला पुतळ्यावर चढायला लावले असे खोटे सांगून स्वतः च पाप लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला याच्या निषेधार्थ तसेच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना […]
वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत ; खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत
वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारुढ पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत ; खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत हिंगोली /वसमत :हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे मागील ४० वर्षांपासून असलेल्या मागणीची वसमतवासियांची प्रतीक्षा संपून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याला आणि मिरवणुकीला […]










