जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नवी आबादी हिमायतनगर येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप हिमायतनगर / एस के चांद यांची रिपोर्ट हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शांळा नवी आबादी येथे आज विद्यार्थी व विद्यार्थिंना गणवेश वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आज दिनांक 20/एप्रिल 2022 आज रोजी घेण्यात आले आहे या,कार्यक्रमात शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष […]
Author: Sk. Chand
हदगांव / वनविभागाचे कारभार चव्हाट्यावर, अवैध माती उपसा, वृक्षतोडांना रान मोकळे
हदगांव / वनविभागाचे कारभार चव्हाट्यावर, अवैध माती उपसा, वृक्षतोडांना रान मोकळे हदगाव प्रतिनिधी :- शेख अतिक हदगाव तालुक्यातील वन परिक्षेत्र अंतर्गत वन विभागाच्या जमिनीची वीट भट्टी वाहनधारकांचा वापर सातबारा एका ठिकाणचा उत्खनन मात्र दुसऱ्या ठिकाणी होताना दिसून येत आहे .वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी वन परिक्षेत्र अधिकारी वनपाल जिल्ह्यातून कारभार चालवतात तसेच ईथल्या वनपरिक्षेत्र अधिकारी […]
महागांव /संजय चिंतामणी यांना महाराष्ट्र न्यूज १० च्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार
महागांव /संजय चिंतामणी यांना महाराष्ट्र न्यूज १० च्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / एस के शब्बीर राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पत्राव्दारे संजय चिंतामणी यांना सन्मानित केले आपण आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य व संपूर्ण सेवेत राष्ट्रसेवा करण्यासाठी दिलेले अमुल्य व अनमोल असे योगदान उल्लेखनिय दिले आहे . याकरिता आपल्या या कामाची […]
यवतमाळ/ जिल्हाधिकारी अमोल येडगे. यांनी शेती विषयी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
यवतमाळ/ जिल्हाधिकारी अमोल येडगे. यांनी शेती विषयी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर पोखरा योजनेतील विहरी जलसाधारणाची कामे व शेतकऱ्यांपर्यंत चुकीचे बियाणे व निविष्ठा जाऊन त्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी अमोल येडगे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ( […]
महागांव /धानमुख येथे सरपंच व गावकर्यांनी पोलिसात दारु बंदी साठी दिले निवेदन
महागांव /धानमुख येथे सरपंच व गावकर्यांनी पोलिसात दारु बंदी साठी दिले निवेदन प्रतिनिधी /एस. के. शब्बीर घानमुख येथे हातभट्ट्या चा व.दारुच्या विक्रीचा दन दनित अवैध व्यवसाय सुरू असल्याने नागरिकासह युवा पिढी व नागरिक.दारुच्या नशेमध्ये लिन. होऊन दारू पिणाऱ्या ची संख्या घाणमुख येथे दारुसाठी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे यामुळे गावातील बहुतांश नागरिकांना दारुड्यांच्या त्रासात व […]
उमरखेड / आमदार ससाने व नितीन भुतडा यांनी मार्ग निधी C R F मधून ११ कोटी रु.प्रस्तावित पुलाच्या कामाचे केले भूमिपूजन
उमरखेड / आमदार ससाने व नितीन भुतडा यांनी मार्ग निधी C R F मधून ११ कोटी रु.प्रस्तावित पुलाच्या कामाचे केले भूमिपूजन तालुका प्रतिनिधी/ तुळशीराम वाघाडे आमदार ससाने आज पुसद उमरखेड़ ढाणकी कुरळी मार्गावर प्रस्तावित पुलांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले . सदर कामासाठी केंद्रीय मंत्री ना . नितिनजी गडकरी यांची मोलाची साथ मिळाली ज्यामुळे […]
भोकर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार चा बोलबाला.
भोकर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत झालेल्या कामांमध्ये भ्रष्टाचार चा बोलबाला. नांदेड जिल्हा प्रतिनिधी( एमडी इलियास) भोकर मतदार संघाचे भाग्यविधाता माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या मतदारसंघांमध्ये भ्रष्टाचार जोमात भोकर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून भोकर शहराच्या विकासासाठी म्हणून माननीय अशोकराव चव्हाण यांनी आपल्या मतदार संघामध्ये प्रयत्न करून करोडो रुपयांची निधी उपलब्ध करून दिली मात्र काही […]
महागाव /नगरपंचायत मुख्याधिकारी यांना विविध मागणीचे वंचित आघाडीने दिले निवेदन
महागाव /नगरपंचायत मुख्याधिकारी यांना विविध मागणीचे वंचित आघाडीने दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी/ एस.के. शब्बीर महागांव शहरा मध्ये वंचित बहुजन आघाडी ने दिला नगरपंचायत ला इशारा अपंगाच्या कल्याणाकरीता शासनाच्या विविध योजना असून त्यांचे जिवनमान उंचावण्याकरीता आपल्या कार्यालयाकडे 5% निधी उपलब्ध असतांनाही तो खर्च केलेला नाही. महागांव शहरातील अपंग व्यक्ती या लाभापासून वंचित राहीले आहेत […]
महाराष्ट्र शासन वन विभागाचे 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे हदगाव तालुक्यात उडला बोजवारा
महाराष्ट्र शासन वन विभागाचे 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे हदगाव तालुक्यात उडला बोजवारा हदगाव / शेख अतिक यांची रिपोट महाराष्ट्र शासनाने वनविभागांतर्गत पूर्ण महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता पण या कार्यक्रमाला हदगाव तालुक्यात हरताळ फासण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसून येत आहे. संबंधित वनपरिक्षेत्र प्राधिकरण कार्यालय हदगाव येथे आज माहिती घेण्याकरिता गेले असता […]
महागांव /जणूना येते डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची काल दि.१७एप्रिल रोजी १३१वी जयंती साजरी
महागांव /जणूना येते डॉ. बाबासाहेब आबेडकर यांची काल दि.१७एप्रिल रोजी १३१वी जयंती साजरी यवतमाळ जिला प्रतिनिधी /एस के शब्बीर महागाव तालुक्यातील मौजे जनुना येते १४ एप्रिल च्या अनुषंगाने जनूना या गावांमध्ये १३१ वी जयंती काल दिनांक १७ सायंकाळी साजरी करण्यात आली यावेळी गावातील बौद्ध समाज व जनुना येथे गेल्या ५० वर्षापासून मुस्लिम समाजाचे […]










