क्रीडांगण

आर्णी_यवतमाळ / साहेबराव मोहोड यांची प्रकल्प समन्वयक पदी निवड

  इरफान रज़ा यांची रिपोट आर्णी: सामाजिक कार्यात नेहमी अग्रणी राहणारे शिक्षक आघाडीचे साहेबराव मोहोड यांची सर फाउंडेशन पुसद प्रकल्प समन्वयक पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्व.गणपतराव पाटील अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा चिकणी(क.) जिल्हा यवतमाळ येथील शिक्षक साहेबराव मोहोड हे शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. विभागीय आश्रम शाळा […]

आरोग्य

ओबीसी संगटणेच्या मागण्या मान्य करा . ता.अध्यक्ष बाबाराव जरगेवाड सिरंजनीकर.

  विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर येथील नायब तहसीलदार तामसकर यांना भारतीय पिछडा शोषित संघटणे मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. भारतात 70%समाज हा ओबीसी समाज आसूण त्यांना कोठल्याही सोयी सुविधा पासूण कोसो दूर ठेवण्याच प्रयत्न चालू आहे. सद्या परीस्थिती ही कोरोणा माहमारी ची आसल्याने ओबीसी समाज हा शांत व संयमी पणाणे आपले आंदोलन […]

आरोग्य

पुसद मध्ये मिळाले कबर बिज्जु

पुसद तालुका प्रतिनिधी :- पुसद येथील स्थानिक सहारा पार्क जवळील एका ले आउट मधिल अनीस भाई च्या लाकड़ी गोदामात जिवंत कबर बिज्जु दिसून आल्याने येथील नागगरींका मध्ये दहशत पसरली होती. तो रात्र दिवस जागुन काढत होते । परंतु येथील राहणारे काही लोकांनी या कबर बिज्जु ला जिवंत पकडण्याचा ठाम निर्णय घेतला होता. त्याला जिवंत पकडण्यासाठी […]

ताज्या घडामोडी

हदगाव तालुक्यातील धानोरा येथील तरुण शेतकरी पुरात वाहून गेला

  हदगाव प्रतिनिधी हदगाव तालुक्यातील धानोरा (रूई) या गावचा शेतकरी आपली गुरे चारण्यासाठी नदीकिनारी गेलेला असताना पाय घसरून पडल्यामुळे वाहून गेला सध्या हदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कयाधू नदीच्या वरच्या भागात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदीचे पात्र भरून वाहत आहे शेतात पाणी जाण्याच्या बेतात आहे शेर शेतकरी संतोष मारोतराव कदम […]

क्राईम डायरी

हिमायतनगर शहरात चोरांचा धुमाकुळ एकाच रात्रि तिन ठिकाणी चोरी रात्री चि पोलिस गस्त वाढवावी नागरिकांचि मागणी

  विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर शहरातील शंकर नगर येथे वयोवृद्ध अंध पति हे दांमपत्य मागील कित्येक वर्षा पासुन राहत होते व त्यांचा मुलगा नांदेड येथे वास्तव्यास राहतो सुरेश देशपांडे हे दोन्ही डोळ्याणि अंधळे असल्यामुळे व त्यांच्या पत्नी शोभा सुरेश देशपांडे हे दोघे घरी राहत होते ह्याचा फायदा घेऊन आदन्यात चोरट्यांनी त्यांच्या घरामागील असलेली खिडकी […]

ताज्या घडामोडी

सैनिकांची शासकीय कामासाठी प्राधान्याने कामे होण्यासाठी फलक लावा – निवेदन सादर

  ब्योरो रिपोट दिग्रस प्रतिनिधी जिल्ह्यातील शासकीय ,निमशासकीय तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालयामध्ये सैनिकांची कामे वेळेत होण्याकरिता प्रथम प्राधान्याबाबतचे फलक लावण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित करावे असे निवेदन तहसीलदार राजेश वझीरे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. भारतीय सैन्य दलामध्ये कोबरा कमांडो म्हणून लायगव्हान येथील गौतम विठ्ठल धवणे,सुरेश रामहरी अंबलडेरे हे झारखंड […]

आरोग्य

हिमायतनगर तालुक्यासाठी दिलासादायक बातमी तालुका कोरोना मुक्त :-डॉ.गायकवाड शहरातील कोरोना केअर सेंटर मधिल सर्व रुग्णांना दिला डिस्चार्ज.

  विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर: तालुक्यातील कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून हिमायतनगर मधून ६ जण मुक्त झाले असून सोमवारी 6 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याची माहिती हिमायतनगर येथील वैधकिय अधिकारी डॉ.डी.डी.गायकवाड यांनी दिली आहे शहरातील कोवीड केअर सेंटरमधून सोडण्यात आलेल्या ६ रुग्णांपैकी 2 रुग्ण positive आले होते या रुग्णांना कोणतेही लक्षणे नसल्याने केंद्र शासनाच्या नव्या […]

आरोग्य

हिमायतनगर शहर आठवडा भर कडकडीत बंद राहणार तहसीलदार एन बी जाधव सर्वानी नियमांचे पालन करा,

प्रशासनाह महसूल प्रशासनाला सहकार्य करा विशेष प्रतिनिधी / नागोराव शिंदे हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील व्यापारी यांना सुचीत करण्यात येतील की, जिल्हाधिकारी यांनी दि.12 च्या मध्यरात्रीपासुन, अर्थात दि 13 च्या सकाळपासुन ते दि.20 पर्यत म्हणजे 8 दिवस शहरातील किराणा, हॉटेल, रेडीमेड, कापड, इलेक्ट्रिकस, इलेक्ट्रॉनिक्स, बेकरी, मोटारगरेज, हार्डवेअर, जनरल स्टोअर्स,मेन्सपार्लर, ब्युटीपार्लर, अटोमोबाईलस सह आदी संपूर्ण व्यवहार […]

क्राईम डायरी

राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा निषेध ( वंचित आघाडी व मुस्लिम सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन)

  आर्णी ( इरफान रज़ा ): जगातील एकमेव पुस्तकासाठी बांधल्या गेलेले घर म्हणून ख्याती असलेले ‘राजगृह’ या वास्तूवर भ्याड हल्ला झाला. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम सेवा संघ आर्णी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व आरोपीचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ‘द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून विश्वविख्यात असलेले भारतरत्न […]

आरोग्य

आज ढाणकीत येते आढळला पहिला कोरोना ग्रस्थ ढाणकी मध्ये एकच खळबळ

ब्योरो रिपोट / ढाणकी प्रतिनिधी. करोनाचे संकट सुरु झाल्यापासून ढाणकी नगरपंचायत ने अतिशय सावधगिरी बाळगत कामा निमित्त गाव पुसा बाहेर गेलेल्या नागरीकांना शहराबाहेरील शाळेमध्ये ठेवले त्याच्या गावातील इतर नागरीकांना धोका नको म्हणुन त्याच्या जेवन गावाची यवस्था प्रतिष्ठीत नागरिकांनी केली होती परंतू त्या पासुन ढाणकी शहराला कोरनाचा धोका उद्भवला नाही परंतु कोरोना रोग जंनु काही ढाणकीशहरावर […]