राजकारण

उमरखेड महागांव/ आमदार श्री.नामदेवराव ससाने. यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिले शेतकऱ्यासाठी निवेदनपत्र 

उमरखेड महागांव/ आमदार श्री.नामदेवराव ससाने. यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे दिले शेतकऱ्यासाठी निवेदनपत्र     महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर     उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी भेट घेऊन शेतकऱ्यांसाठी एक हात मदतीचा सहाय्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्याशी परस्पर भेट घेऊन निवेदन पत्र दिले या निवेदन पत्रात […]

राजकारण

डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हिन्दी निबंध स्पर्धेचे आयोजन…

डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हिन्दी निबंध स्पर्धेचे आयोजन… माजी आमदार अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते बक्षीस वितरण   अर्धापूर दि.१९.ता.प्र.   अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्यावतीने भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा जलसंस्कृतीचे जनक कै.डॉ.शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त व विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या हेतूने *डॉ.शंकररावजी चव्हाण जीवन व कार्य* या विषयावर हिंदी […]

ताज्या घडामोडी

महागांव मुख्य रस्त्याची दुर्दशा सार्वजनिक उपविभाग बांधकाम अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी 

महागांव मुख्य रस्त्याची दुर्दशा सार्वजनिक उपविभाग बांधकाम अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर काळी पट्टी     प्रतिनिधी/ एस. के.शब्बीर     महागांव बसस्थान मुख्य चौकातुन जनतेची कसरत नॅशनल हायवे 361 महामार्ग तुळजापूर नागपूर महागाव तालुक्यातून बायपास जोडणाऱ्या मार्गावर प्राण घातक खड्डे पडले असून बांधकाम विभागीय अधिकारी टप्पा आहे पावसात वीस ते तीस तीस फुटाचे खड्डे पडले असून . […]

ताज्या घडामोडी

करंजी ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी.

करंजी ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी.   हिमायतनगर प्रतिनिधी;   हिमायतनगर तालुक्यातील मौ.करंजी ग्रामपंचायत कार्यालयात आज दि 18जुलै रोजी सोमवारी प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतुन वंचिताच्या व्यथा मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच बालाजी पुट्ठेवाड,उपसरपंच पांडुरंग […]

राजकारण

ग्राम विकासात सरपंचाची महत्त्वाची भूमिका : माजी आमदार अमिता चव्हाण

ग्राम विकासात सरपंचाची महत्त्वाची भूमिका : माजी आमदार अमिता चव्हाण नांदेड प्रतिनिधी : ग्राम विकासात सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सरपंचां शिवाय कोणतेही कार्य गावांमध्ये होऊ शकत नाही. ग्रामविकासाच्या कामात सरपंचाचे पद हे महत्त्वाचे आहे. सरपंचाची भूमिका सकारात्मक असल्यास गावचा विकास नक्कीच होतो. असे प्रतिपादन माजी आमदार सौ. अमिता चव्हाण यांनी व्यक्त केले. त्या शंकरराव […]

ताज्या घडामोडी

शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या सोसायटी संचालक संतोष आंबेकर यांची मागणी 

शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या सोसायटी संचालक संतोष आंबेकर यांची मागणी हिमायतनगर प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी सोसायटी संचालक संतोष अंबेकर यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली […]

ताज्या घडामोडी

भोकर मध्ये अंगणवाडी कर्मचारी जिल्हा अधिवेशन सपन्न.

भोकर मध्ये अंगणवाडी कर्मचारी जिल्हा अधिवेशन सपन्न.     अंगणवाडीचे खाजगीकरण करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा डाव: राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शूभा शमीम यांचे प्रतिपादन   भोकर( तालुका प्रतिनिधी)   भोकर अन्न, आरोग्य, शिक्षण ह्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या सरकारला पुरवाव्या लागतात ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचा 90% विकास ह्याच वयात होतो त्यांची क्षमता […]

ताज्या घडामोडी

करंजी येथे पावसामुळे नुकसान झालेले घरांची व शेतीची पाहणी करून केले पंचनामे

करंजी येथे पावसामुळे नुकसान झालेले घरांची व शेतीची पाहणी करून केले पंचनामे   लवकरच शासकीय मदत मिळवून देण्याचे तलाठी दिलीप मेतलवाड यांचे आश्वासन.   हिमायतनगर (विकास गाडेकर)   तालुक्यातील मौजे करंजी येथे मुसळधार पावसामुळे करंजी येथील शेतीचे व घराची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आज दिं 16 जुलै रोजी दूधड सज्जाचे तलाठी दिलीप […]

ताज्या घडामोडी

एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार;हदगाव-बरडशेवाळा जवळ घडली घटना

एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार;हदगाव-बरडशेवाळा जवळ घडली घटना   हदगांव/इसबके शब्बीर यांची बातमी   हदगाव तालुक्यातील नांदेड नागपूर रोडवरील बरड शेवाळा येथे झालेल्या अपघातामध्ये बामणी फाटा येथील संतोष कोंडबा टोपलेवार (वय २९ वर्ष) सुरेखा संतोष टोपलेवार (वय २५) सतीश मसाजी टोपलेवार (वय २५ वर्ष) सर्व राहणार बामणी आबादी येथील असून हे कुटुंब मोलमजुरी करून […]

ताज्या घडामोडी

महागांव:अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत द्या-स्वाभिमानी शेतकरी संघटना 

महागांव:अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत द्या-स्वाभिमानी शेतकरी संघटना महागांव:एस के शब्बीर यांची बातमी महागांव तहसील कार्यालयावर सरसकट आर्थिक मदत देण्यासाठी तहसीलदार साहेब यांना दिले निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विना पंचनामा सरसकट आर्थिक मदत देण्याची केली मागणी मागील आठवड्या भरापासून जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक विवांचनामध्ये […]