अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी न करणाऱ्या सरपंच ग्रामसेवकांवर कारवाई करा. लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांची मागणी. नांदेड हिमायतनगर / एस के चांद यांची बातमी हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील ग्रामपंचायत कार्यालयावर कार्यरत असलेले ग्रामसेवक पवन जाधव व सरपंच यांनी शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करून सोमवार दिनांक.1/08/2022 रोजी अण्णा […]
Author: Sk. Chand
अर्धापूर जि. नांदेड येथे शहरामधुन जाणाऱ्या नांदेड-नागपुर महामार्ग या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर जि. नांदेड येथे शहरामधुन जाणाऱ्या नांदेड-नागपुर महामार्ग या मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा खतीब अब्दुल सोहेल नांदेड अर्धापुर / एस के चांद यांची रिपोट अर्धापुरात काही महिण्यापासुन बघत आहो की नांदेड ते नागपुर महामार्गाचे शाखा चालु आहे. त्याअनुषंगाने अधोपूर शहरामधुन जाणारे मुख्य रस्त्यावर बायपासची , अधर वळविण्यात आली आहे. यामुळे शहरामधील मुख्य […]
महागांव शहरात युवासेना आक्रमक राज्यपालांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
महागांव शहरात युवासेना आक्रमक राज्यपालांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव महागाव : वेळो वेळी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी काल महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्र राज्यच्या अपमान करणारे वक्तव्य केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील जनता व मराठी माणूस संतापला आहे, त्यात शिवसेना व युवासेना देखील आक्रमक होताना आज […]
महागांव/ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा-पेशंटचे जीव धोक्यात,
महागांव/ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा-पेशंटचे जीव धोक्यात, महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आपले खाजगी दवाखाने चालवीत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात महागाव तालुका अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्या अनेक घटना घडल्याने या खाजगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र यवतमाळ जिल्ह्यातील […]
बनावट चलनी नोटा प्रकरणातील आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी घेतले जाळ्यात
बनावट चलनी नोटा प्रकरणातील आरोपीला हिमायतनगर पोलिसांनी घेतले जाळ्यात मुख्यसंपादक / एस के चांद हिमायतनगर पोलीस स्टेशन हिमायतनगर हद्दीत दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी गु.रं.न.2021 कलम 420, 489 ब.क. 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी मागील दिड वर्षापासून फरार होते त्या आरोपींस हिमायतनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आज […]
टेंभुर्णी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून सोन्या चांदीचे दागिने पळवीले
टेंभुर्णी येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून सोन्या चांदीचे दागिने पळवीले हिमायतनगर प्रतिनिधी ; हिमायतनगर तालुक्यातील मौ टेंभुर्णी येथे दि 22 रोजी रात्री बारा च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाट तोडून काही सोन्या चांदीचे दागिने पळविले असल्याची घटना घडली आहे. हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरूच असून पळसपुर,सवना,वाशी अशा अनेक गावात चोऱ्या […]
हिमायतनगर;करंजी शिवारात वीज पडून गाय दगावली.
करंजी शिवारात वीज पडून गाय दगावली. हिमायतनगर विकास गाडेकर तालुक्यातील करंजी शिवारात बोरीच्या झाडाखाली बांधलेली एका गाय वर वीज पडून दगावल्याची घटना घडली आहे. हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे दिनांक 22 जुलै रोजी सकाळी पाच वाजता पाऊस सुरू झाला होता यात सुनंदाबाई परमेश्वर जाधव यांनी रोजच्याप्रमाणे त्याच्या शेत सर्वे नं 8 मध्ये बोरीच्या झाडाखाली […]
आमदार ससाणे,माजी आमदार खडसे यांची वसंत साखर कारखान्यासाठी कामगारा सोबत बैठक
आमदार ससाणे,माजी आमदार खडसे यांची वसंत साखर कारखान्यासाठी कामगारा सोबत बैठक यवतमाळ प्रतिनिधी/ एस के शब्बीर उमरखेड आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे, माजी चेअरमन तातूजी देशमुख यांच्या नेतृत्वात 181 निवृत्त कर्मचाऱ्यांचा सुटला प्रश्न! वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी आज आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या घरी कामगारासोबत बैठकीचे […]
महागांव/ वन विभाग क्षेत्रात पिसाळलेल्या वानराला केले जेरबंद
महागांव/ वन विभाग क्षेत्रात पिसाळलेल्या वानराला केले जेरबंद प्रतिनिधी / एस. के. शब्बीर. महागाव शहरात हैदोस घालुन नागरिकांना त्रास देणाऱ्या वानराला महागांव वनविभागाने आज केले जेरबंद. महागाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासुन एका पिसाळलेल्या वानराने अप्रचित व चांगलाच धुमाकुळ मांडला असुन अनेक नागरिकांना चावा घेवुन जखमी केले होते त्यामुळे महागाव शहरवासीयांमध्ये पिसाळलेल्या वानराने दहशतीचे वातावरण पसरले […]
महागांव / जनुना करंजखेड रोड बांधकामाची कोट्यवधी रुपयांची कॉन्ट्रॅक्टदारांनी केली दिवाळी
महागांव / जनुना करंजखेड रोड बांधकामाची कोट्यवधी रुपयांची कॉन्ट्रॅक्टदारांनी केली दिवाळी तालुका प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागाव तालुक्यातील जनुना करंजखेड कासारबेहळ जाणारा मार्ग नुकताच डांबरीकरण झालेला रस्ता दोन महिन्यातच उखळला शासनाच्या एक कोटी रुपयाची रोड कॉन्टॅक्ट दरांनी केली दिवाळी जिल्हा परिषद बांधकाम रोड निधी करिता एक कोटी रुपये पहिल्याच पावसात गेले वाहून की […]










