महागांव / शासन आपल्या दारी योजने अंतर्गत मुडाणा येथे शिबिराचे आयोजन महागाव/ तालुक्यातील मुडाणा येथे महसूल प्रशासनातर्फे शासनाची महत्वाकांक्षी योजन शासन आपल्या दारी योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी वि.जिल्हाधिकारी महोदय यांनी आज मुडाणा येथील शासन आपले दारी कैम्पला भेट दिली व मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी महागाव श्री.एकनाथजी काळबांडे साहेब […]
Author: Sk. Chand
महागाव दहीसावळी/इंजिन मधील बिघडामुळे चालत्या एस टी बसने घेतला पेट.
महागाव दहीसावळी/इंजिन मधील बिघडामुळे चालत्या एस टी बसने घेतला पेट दहीसावळी नजीकची घटना,सुदैवाने जिवीतहानी टळली. महागाव:-इंजिन मध्ये घडलेली तांत्रिक बिघडामुळे चालत्या बसने अचानक पेट घेतला परंतु चालक,वाहक व प्रवाशांच्या समय सुचकतेने जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. माहूर आगार ची नागपुर माहूर बस क्र एम एच२० बी एल४००८ आज(दि६जुन)मंगळवार रोजी नेहमीप्रमाणे प्रवाशी घेवुन महामार्गावरून […]
जागतिक पर्यावरण दिना निमीत्त वृक्षारोपणाचे आयोजन संपन्न
जागतिक पर्यावरण दिना निमीत्त वृक्षारोपणाचे आयोजन संपन्न नांदेड / खतीब अब्दुल सोहेल मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष श्री. नागेश व्ही. न्हावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वनपरिक्षेत्र नांदेड (प्रा.) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय नुतन इमारत कौठा नांदेड च्या प्रांगणात […]
महागांव तालुक्यातील तिवरंग येथे ग्रामपंचायतला दिली जमीन दान
महागांव तालुक्यातील तिवरंग येथे ग्रामपंचायतला दिली जमीन दान महागाव तालुक्यातील तिवरंग येथे जलजीवन अंतर्गत काम सुरू करण्यासाठी स्वताच्या मालकी हक्काची (दोन गुंठे) जमीन आनंद भिका राठोड यांनी ग्रामपंचायतला दान दिली. त्या जागेमध्ये ग्रामपंचायतने विहीर खोदली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आनंद भिका राठोड यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात […]
महागांव तालुक्यात ३३दिवस होता विज पुरवठा बंद, शेतकऱ्यांसह जनावरांचे हाल.
महागांव तालुक्यात ३३दिवस होता विज पुरवठा बंद, शेतकऱ्यांसह जनावरांचे हाल. (संतप्त शेतकऱ्यांचा जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात ठिय्या) मुख्य संपादक = एस.के.चांद यांची बातमी महागाव:-सलग ३३दिवस कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बंद असल्याने शेतात असलेल्या पिकाला पाणी कसे द्यायचे ,जनावरांना काय पाजायचे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असतांनाच हतबल झालेल्या शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन आधार संघर्ष समितीने महावितरणच्या […]
पोफाळी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी
पोफाळी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी दागिन्यांसह रोख सहा लाख चाळीस हजार रुपये लंपास बुधवारच्या मध्यरात्री यवताळमाळ जिल्हयाच्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे चार ठिकाणी धाडसी घरफोडी झाल्याची खळबळ उडवून घटना सकाळी उघडकीस आली एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिन्यांसह रोख रक्कम अशी एकूण सहा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल […]
अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल नांदेड जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या अट्टल चोरट्यांना अर्धापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १७ दुचाकीं एकुण रक्कम ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुचाकीसह अनेक गुन्ह्यांचा, आरोपींचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्धापूर पोलिसांच्या कामगिरी बद्दल […]
35 हजार लोक संख्या असलेल्या ढाणकी शहरात मुत्री घरच नाही
35 हजार लोक संख्या असलेल्या ढाणकी शहरात मुत्री घरच नाही ब्युरो रिपोर्ट/अजिज खान स्वच्छ भारत,सुंदर भारत, स्वच्छ शहर, सुंदर शहर हे जरी सरकारचे ब्रीदवाक्य असले तरी नगरपंचायत ढाणकीच्या वतीने ते केवळ कागदोपत्रीच राहिलेले दिसून येत आहे. शहरात जुने बस स्टॉप असो की आठवडी बाजार या परिसरात नगरपंचायत चे सार्वजनिक शौचालय नसल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना […]
ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी रितेश पुरोहित यांची निवड.
ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी रितेश पुरोहित यांची निवड. यवतमाळ : जिल्ह्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्व रितेश मोहनलालजी पुरोहित यांची ऑल इंडिया पारीक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र व गोवा प्रदेशाध्यक्ष रामस्वरूप पुरोहित आणि महामंत्री नरेंद्र पुरोहित यांनी केली आहे. रितेश पुरोहित गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता […]
घाटंजी / एकता पत्रकार संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
एकता पत्रकार संस्थेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार घाटंजी(प्रतिनिधी) घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणूक मध्ये एकता पत्रकार संस्थेचे अध्यक्ष कैलास कोरवते हे ग्रामपंचायत मतदार संघात अनुसूचित जाती/जमाती मधून 206 मते घेऊन विजयी झाले तर एकता पत्रकार संस्थेचे सदस्य नंदकिशोर डंभारे जे सहकार संस्था मतदार संघात सर्वसाधारण गटातून 164 मते […]










