ताज्या घडामोडी

यवतमाळ / सकल मराठा समाज महागांव तालुक्याच्या वतीने दत्ता पाटील हडसनीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा..

यवतमाळ / सकल मराठा समाज महागांव तालुक्याच्या वतीने दत्ता पाटील हडसनीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा..   महागाव :- मागील 15 दिवसापासून हादगाव येथे शिवश्री दत्ता पाटील हडसनिकर हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरिता उपोषणाला बसले आहेत. शासन दरबारी त्यांची कोणतीही दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे आज रोजी नांदेड येथे शासकीय रुग्णालयामध्ये ते भरती असुन त्यांची […]

ताज्या घडामोडी

महागांव / आठव्या दिवशी अंबोडावासी यांच्या साखळी उपोषणाची सांगता.

महागांव / आठव्या दिवशी अंबोडावासी यांच्या साखळी उपोषणाची सांगता. सात दिवसात विद्युत वितरणाने मागणी केली पुर्ण.     मागील आठ दिवसापासून अंबोडावासी यांच्या सुरु असलेल्या साखळी उपोषणाची अखेर सांगता करण्यात आली आहे. तहसील कार्यालयासमोर अंबोडा येथील गावकरी उपोषणाला बसल्याने महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आला होता. गावकऱ्यांची अत्यंत रास्त मागणी असताना विद्यमान आमदार नामदेव ससाणे तातडीने उपोषणकर्ते […]

ताज्या घडामोडी

अखेर महागांव तालुक्यातील डोंगरगाव येथील उर्दू शाळेला मिळाले शिक्षक

अखेर महागांव तालुक्यातील डोंगरगाव येथील उर्दू शाळेला मिळाले शिक्षक शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी शाळेला लॉक मारले होते परंतु गंभीरपणे दखल घेऊन विस्तार अधिकारी गोपाल कस्टमवार यांनी शिक्षक उपलब्ध करून दिले गावकऱ्यांच्या वतीने यांचे आभार मानण्यात आले         महागाव. आज रोजी डोंगरगाव येथे उर्दू शाळेला शिक्षण विभागाचे अधिकारी गोपाल कस्टमवार. विस्ताराधिकारी. व केंद्रप्रमुख […]

ताज्या घडामोडी

अखेर महागांव तालुक्यातील डोंगरगांव येथील उर्दू शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप.

अखेर महागांव तालुक्यातील डोंगरगांव येथील उर्दू शाळेला गावकऱ्यांनी ठोकले कुलूप.   महागाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले डोंगरगाव या ठिकाणी उर्दू शाळा गेल्या अनेक दिवसापासून शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक दृष्ट्या नुकसान होत आहे. यासाठी डोंगरगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती द्वारा दि.०३/०७/२०२३ रोजी महागाव तहसील प्रशासन, तथा गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन दिले होते.आज […]

राजकारण

यवतमाळ / महागांव येते मनसे तालुका पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली.

यवतमाळ / महागांव येते मनसे तालुका पदाधिकाऱ्यांची निवड पार पडली.     महागाव:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महागाव तालुका नवीन पदाधिकाऱ्यांची निवड स्थानिक विश्राम गृह येथे पार पडलेल्या बैठकीत करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महागाव येथील विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीत ओंकार राऊत यांची तालुका उपाध्यक्ष, सवना विभाग अध्यक्ष पदी श्रीकांत राऊत,फुलसावंगी विभाग […]

ताज्या घडामोडी

महागाव तालुक्यातील / डोंगरगाव येथील उर्दू शाळा शिक्षकाविना.विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय      

महागाव तालुक्यातील / डोंगरगाव येथील उर्दू शाळा शिक्षकाविना.विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय   विशेष प्रतिनिधी महागाव यांची रिपोर्ट   महागाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले डोंगरगाव या ठिकाणी उर्दू शाळा गेल्या अनेक दिवसापासून शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक दृष्ट्या नुकसान होत आहे. यासाठी डोंगरगाव येथील शाळा व्यवस्थापन समिती ने नुकतेच महागाव तहसील प्रशासन, तथा गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी […]

ताज्या घडामोडी

महागांव / कृषी दिन व वसंतराव नाईक जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण.

महागांव / कृषी दिन व वसंतराव नाईक जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण   कृषी आणि निसर्ग, शेतकरी आणि वृक्ष दोघांचेही संगोपन म्हणजे राष्ट्रोन्नती   महागांव :- दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा […]

ताज्या घडामोडी

महागांव /माळकिन्ही येथे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग पेरणीच्या तोंडावर खत,बियाणे, साहित्य जळून खाक

महागांव /माळकिन्ही येथे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग पेरणीच्या तोंडावर खत,बियाणे, साहित्य जळून खाक   महागाव / तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देविदास सूर्यभान शेंबडे वय ६० वर्षे यांच्या शेत.सर्वे १४४ शेतातील गोठ्याला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने गोठ्यातील साहित्य जळून खाक झाले ही घटना मंगळवारी सकाळी शेतकरी देविदास शेंबडे शेतात गेल्यावर निदर्शनात आली शेतकरी देविदास शेंबडे यांना चार […]

ताज्या घडामोडी

विविध कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार ? (जनआंदोलन आधार संघर्ष समिती यांचा प्रशासनाला सवाल)

विविध कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार ? (जनआंदोलन आधार संघर्ष समिती यांचा प्रशासनाला सवाल) महागाव:-कायमस्वरूपी अधिकारी मिळण्याची मागणी केल्या नंतर गटविकास अधिकारी त्या पाठोपाठ तहसीलदार ठाणेदार तालुक्याला मिळाले परंतु इतर कार्यालयाला कायमस्वरूपी अधिकारी कधी मिळणार असा सवाल जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी उपस्थित करून यासाठी लवकरच जनआंदोलन छेडणार असल्याची माहिती दिली. […]

ताज्या घडामोडी

महागाव /पोखरी येथील वैष्णवी रोहिदास राठोड. NEET परीक्षा २०२३ मध्ये ७२० पैकी ७०० गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.

महागाव /पोखरी येथील वैष्णवी रोहिदास राठोड. NEET परीक्षा २०२३ मध्ये ७२० पैकी ७०० गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.   महागाव तालुक्यातील पोखरी (इजारा/) येथील वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने अखिल भारतीय प्री मेडिकल प्रवेश परीक्षेत(NEET Exam) ७२० पैकी ७०० गुण मिळवून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. ऑल इंडिया रँक मध्ये तिला २३० […]