पुसद वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कोरोना विषाणू विरोधात लढणारे फ्रंट लायनर – आ. इंद्रनिल नाईक* पुसद ता.प्र.- मुबाबसिर शेख, विधानसभा मतदारसंघातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांची आज जुनी पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक घेण्यात आली. तिन्ही आमदारांनी कोरोना मुळे उद्भवलेल्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामीण भागात काम करणाऱ्या […]
Author: Sk. Chand
ग्लोबल इंटरनेशनल फॉउंडेशन समिति विदर्भ उपाध्यक्षा पदी सत्यनिर्मिति महिला मंडळ संस्थापिका सौ शबाना खान यांची नियुक्ति
ग्लोबल इंटरनेशनल फॉउंडेशन समिति विदर्भ उपाध्यक्षा पदी सत्यनिर्मिति महिला मंडळ संस्थापिका सौ शबाना खान यांची नियुक्ति ( उमरखेड -:- इरफान शेेेख, ) कोरोना विषाणु महामारित सर्व विश्वात आपली समाजिक भागीदारी,उपस्थिति व सहायता देणारी इंटरनेशनल संस्था भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त सम्पूर्ण विश्वात महिला अधिकार,मानव अधिकार बाल कल्याण,सामाजिक न्याय,सैनिक कल्याण आयोग,पोलीस यूथ कल्याणकारी आयोग,ग्राहक सरक्षण,जयेष्ठ नागरिक […]
हिमायतनगर तालुक्यात लाकॅडाऊनचा फायदा घेत अवैधरित्या देशी विदेशी दारु विक्री जोरात.
हिमायतनगर तालुक्यात लाकॅडाऊनचा फायदा घेत अवैधरित्या देशी विदेशी दारु विक्री जोरात. राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे देशि चे भाव गगनाला भिडले 60 रुपये याचि 250 ला दारुची चढ्या दराने विक्री.गुटका विक्रेत्यांची चंगळ तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारू गुटखा विक्री होताना दिसते मात्र राज्य […]
ता.पुसद मध्ये प्रशासनाच्या मेहेरबानीने धनदांडग्यांच्या दुकानदारी सुरू
ता.पुसद मध्ये प्रशासनाच्या मेहेरबानीने धनदांडग्यांच्या दुकानदारी सुरू पुसद तालुका प्रतिनिधी:-मो. मुबश्शीर देशात कोरोना संसर्गजन्य विषाणू ने थैमान घातले आहे.या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशामध्ये लॉक डाऊन घोषित केलेले आहे. लॉक डाऊनच्या कार्यकाळामध्ये जीवनावश्यक वस्तुं व्यतिरिक्त कोणतीच दुकाने, प्रतिष्ठाने उघडी करून व्यवसाय करण्याची ची परवानगी नाकारलेली आहे. परंतु पुसद शहरांमधील काही धनदांडग्यांनी […]
ता.माहूर मौजे सायफळ येथे अँटी करोना कवच फोर्स ची स्थापना करण्यात आली.
ता.माहूर मौजे सायफळ येथे अँटी करोना कवच फोर्स ची स्थापना करण्यात आली. (माहुरंगड)रुपेश मोरे :- Covid-19-करोना विनानु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माहूर तालुक्यातील मौजे सायफळ येथे ग्राम पंचायत व पोलिस पाटील हेमंत गावंडे यांच्या समक्ष अँटी करोना covid-19 फोर्स ची स्थापना करण्यात आली.व समस्त गावपातळीवर गावकर्यांना आव्हान सुद्धा करण्यात आले की बाहेर गावावरून आलेल्या लोकांना व […]
आ.डाँ.वजाहत मिर्झा यांचे कडून उपजिल्हा रूग्नालयाला पीपीई किट चे वाटप करण्यात आले,
आ.डाँ.वजाहत मिर्झा यांचे कडून उपजिल्हा रूग्नालयाला पीपीई किट चे वाटप प्रतिनिधी:—यवतमाळ,पुसद इरफान शेख, उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आमदार डॉ वजाहत मिर्झा साहेब व युवानेते लोकनियुक्त आमदार इंद्रनीलभाऊ मनोहरराव नाईक यांच्या हस्ते कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी तसेच रूग्नाना योग्य उपचार करण्यासाठी समरक्षण पी पी ई सेफ्टी किट चे वाटप करण्यात आले. रविवार दिनांक २६ […]
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारली देशी दारूच्या दुकानावर धाड तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे आले निदर्शनास
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मारली देशी दारूच्या दुकानावर धाड तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे आले निदर्शनास प्रतिनिधी/यवतमाळ,पुसद इरफान शेख, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या सरकारमान्य देशी दारूच्या दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री आठ वाजताच्या दरम्यान धाड मारली असता तीन लाख पन्नास हजार रुपयाचा माल परस्पर विकल्याचे चौकशी अंती निदर्शनात […]
पोत्रा सिंदगि येथे भुंकपाचे सोम्य धक्के घटना स्थळि खा हेमंत पाटील यांनी दिली भेट
पोत्रा सिंदगि येथे भुंकपाचे सोम्य धक्के घटना स्थळि खा हेमंत पाटील यांनी दिली भेट नांदेड हिमायतनगर विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे रिफ26 एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास पोत्रा,सिंदगी परिसरात भूकंपाचे सोम्य धक्के बसल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. यावेळी खासदार हेमंतभाऊ यांनी जिल्हा प्रशासनास […]
यवतमाळला मधील लोहारा, आनंद नगर, पिंपळगाव, उमरसरा लोकांना पूर्ण राशन किटचे वाटप जवळ पास पन्नास कुटुंबातील लोकांना दिले,
यवतमाळला मधील लोहारा, आनंद नगर, पिंपळगाव, उमरसरा लोकांना पूर्ण राशन किटचे वाटप जवळ पास पन्नास कुटुंबातील लोकांना दिले, प्रतिनिधी, यवतमाळ आज देशावर कोरोना संशदमुळे लोक घरी राहतात त्या गरजू लोकांना अन्नधान्याचा पूर्ण किट वाटप आज करण्यात आली। प्रा.मिनाक्षी सावळकर पानझाडे या परिवाराकडून पाच किलो गव्हाचं पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तेल, मुगाची, उडीद,दाळ, तुरदाळ,मसुरदाळ,आणि […]
नांदेड मधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे,नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे
ब्योरो रिपोट tv9माझा लाईव्ह न्युज नांदेड नांदेड मधून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे,नांदेडमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे, सांगण्यात येत आहे,हा पेशंट अबचलनगर मध्ये आढळला आहे,हा नांदेड मध्ये दुसरा रुग्ण, अढळलेला आहे जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली माहिती, रुग्णाला सरकारी दवाखान्यात केलय दाखल, नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे दिसून येत आहे,










