राजकारण

खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांनी महागाव तालुक्यातील खडका शिवारातील शेतीला भेट देऊन पाहणी केली.

ब्योरो रिपोट // महागावं यवतमाळ आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड तालुक्यातील सुकळी व महागाव तालुक्यातील खडका शिवारातील शेतीला माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. आधीच कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या पुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिलेले आहे, त्यातच पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकरी बांधव पुरता हवालदिल झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून […]

आरोग्य

उमरखेड शहरातील सर्व अभ्यासिका ताबडतोब सुरू करा पुरोगामी युवा ब्रिगेडची मागणी

  ढाणकी शहर प्रतिनिधी // शेख शाहरुख मागील तीन महिन्यापासून कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे उमरखेड शहरातील सर्व अभ्यासिका या बंद असून त्या परत सुरू कराव्यात अशी मागणी पुरोगामी युवा ब्रिगेड ने आमदार नामदेवराव ससाने यांच्याकडे केली आहे. उमरखेड शहरातील अनेक युवक हे मुंबई-पुण्यातील खासगी शिकवणीला न जाता शहरात राहूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असतात. त्यांना अभ्यास करण्यासाठी […]

क्राईम डायरी

बौद्ध समाजावरील हल्लेखोरांवर सीबीआय मार्फत चौकशी करावी

  ढाणकी शहर प्रतिनिधी // पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजावर सुनियोजितपणे हल्ले होत असुन दोषींवर कडक कार्यवाही करण्याऐवजी त्यांना आश्रय देण्याचे काम शासन प्रशासन करीत आहे. नागपूर जिल्ह्य़ामध्ये नाथ पवनी येथील अरविंद बनसोडे या बौद्ध तरुणाची शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप या तरुणाची प्रेम प्रकारातून सुनियोजितपणे हत्या करण्यात आली. या […]

राजकारण

बिलोलीच्या मोटार चालक मालकांनी बहिर्‍या राज्य सरकारला ऐकु जावे यासाठी १मिनीट हाॅर्न वाजवा अंदोलन केले!

  विशेष,प्रतिनिधी // बिलोली महाराष्ट्र नवनिर्माण वहातुक सेने चे अध्यक्ष मा.श्री.संजय नाईक याच्या अदेशावरुन आज दि.१२.६.२०२०रोजी साय ठि ५:०० राज्य भर रिक्षा-टॅक्सी-बस-टेम्पो-ट्रक-चालक मालकांचा आक्रोश बहिर्‍या राज्य सरकारला ऐकु जावे या साठी बेपत्ता परिवहन मंञ्यांना शोधन्यासाठी!! रिक्षा-टॅक्सी-बस-टेम्पो-ट्रक- वहातुक व्यंवसायातील बाधवाना आर्थिक मदत द्यावे या साठी!!परमिट,विविध शुल्क वाहानाचं जीवनमान यामध्ये मूदतवाढ मिळवण्यासाठी!! मोटार वहान कर रद्द करा […]

क्राईम डायरी

हिमायतनगर वंचित बहुजन आघाडी ची मागणी.अरविंद बनसोड प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी

  हिमायतनगर प्रतिनिधी/ शेख, चांद अरविंद बनसोडे हा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असून दिनांक 27 मे 2020. रोजी नाथपवनी येते गॅस एजन्सीचा नंबर हवा म्हणून बोर्डाचा फोटो काढत होता. एचपी एजन्सीच्या मालकाने अरविंद बनसोड यांना बेदम मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ करून तुला दलित नेता बनायचे आहे का.मारुन टाकेल तुला आशा धमक्या देऊन मारहाण करण्यात आली. त्याच […]

ताज्या घडामोडी

ढाणकी अखेर 15 वर्षा नंतर पि.व्ही.सी पाईपलाईन काढुन लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आले.

  ढाणकी प्रतिनिधी ढाणकी नगर पंचायत येथील पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या पाहून ढाणकी करांची समस्या सोडविण्यासाठी वाॅटर सप्लाय जवळपास 15 वर्षा पुर्वी पासुन पीव्हीसी (कपलिंग) पाईपलाईन काढुन लोखंडी पाईपलाईन टाकुन पाण्याची समस्या सोडविली. कारण पीव्हीसी पाईपलाईन नाल्यातुन गेल्यामुळे बरेच वेळेस पावसाचे पाणी जास्त झाल्यावर वारंवार पाईपलाईन फुटत होती. किंवा पाण्याच्या दाबाने वाहून जात होती त्यामुळे […]

राजकारण

विरसनि येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर जिल्हा अधिकाऱ्यांची भेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुपारच्या जेवणाचा मजुरा सोबत आनंद

  विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे आज दिनांक 6 रोजी नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील विरसनी या गावी सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावर प्रतेक्षा भेट देऊन चालू असलेल्या कामाबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त करताना डॉक्टर विपिन इटनकर म्हणाले की प्रत्येक गावात अशा पद्धतीने रोजगार हमीची कामे राबवले तर गावातील मजुरांना […]

ताज्या घडामोडी

एका कृषी पंपाच्या विद्युत पुरवठ्यासाठी एक रोहित्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर

  विशेष प्रतिनिधी : एस.के.चांद हिमायतनगर उपविभागीय अधिकारी पंडित राठोड यांच्या सुचणेवरुन तालुक्यातील पळसपुर येथील गणेश कदम , चांदराव दगडु , नारायण हुंबे डोलारी , संजय कदम या शेतकऱ्यांना 20016 मध्ये कोठेशण महावितरण कंपनीकडे भरण्यात आले होते त्यामुळे आता एका शेतकरयांस एक रोहित्र बसविण्याचे हिमायतनगर तालुक्यात काम प्रगतीपथावर असल्याचे शेतकरी चांदराव दगडु यांनी आमच्या प्रतिनिधीशी […]

राजकारण

अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान त्वरित वाटप करा खासदार हेमंत पाटील नांदेड जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन

  विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे कोरोना महामारीमुळे जगातल्या तमाम इंडस्ट्रीज बंद पडलेल्या असताना संपूर्ण जगाला जगविणाऱ्या पोशिंद्याला अतिवृष्टी अनुदान भरपाईची संपूर्ण रक्कम विनाविलंब व त्वरीत वाटप करा असे निर्देश शेतकऱ्यांचे कैवारी खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयास दिले आहेत शेतकऱ्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या अडचणींकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यास प्राधान्य देणाऱ्या […]

क्राईम डायरी

कोयत्याने केला सात वर्शीय चूलत भावाचा खून बिटरगाव येथे हृदयाला हेलावून टाकनारी घटना

  ढाणकी (प्रति.) ढाणकी पासून जवळच असलेल्या बिटरगाव येथे कोयत्याने सात वर्शीय चूलत भावाचा खून केल्याची घटना घडली. गणेष नथ्थू पेंदेवाड वय 7 वर्श असे मृतकाचे नाव असून आरोपी किसन पंेदेवाड यांनी जून्या वादाचा व करणी व कुसळी प्रकरणाचा राग मनाषी धरून दिनांक 04 जून 2020 रोजी भर दुपारी 1 च्या दरम्यान अंगणात खेळत असलेल्या […]