क्राईम डायरी

राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा निषेध ( वंचित आघाडी व मुस्लिम सेवा संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन)

  आर्णी ( इरफान रज़ा ): जगातील एकमेव पुस्तकासाठी बांधल्या गेलेले घर म्हणून ख्याती असलेले ‘राजगृह’ या वास्तूवर भ्याड हल्ला झाला. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी व मुस्लिम सेवा संघ आर्णी तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले व आरोपीचा छडा लावून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ‘द सिम्बॉल ऑफ नॉलेज’ म्हणून विश्वविख्यात असलेले भारतरत्न […]

आरोग्य

आज ढाणकीत येते आढळला पहिला कोरोना ग्रस्थ ढाणकी मध्ये एकच खळबळ

ब्योरो रिपोट / ढाणकी प्रतिनिधी. करोनाचे संकट सुरु झाल्यापासून ढाणकी नगरपंचायत ने अतिशय सावधगिरी बाळगत कामा निमित्त गाव पुसा बाहेर गेलेल्या नागरीकांना शहराबाहेरील शाळेमध्ये ठेवले त्याच्या गावातील इतर नागरीकांना धोका नको म्हणुन त्याच्या जेवन गावाची यवस्था प्रतिष्ठीत नागरिकांनी केली होती परंतू त्या पासुन ढाणकी शहराला कोरनाचा धोका उद्भवला नाही परंतु कोरोना रोग जंनु काही ढाणकीशहरावर […]

आरोग्य

राजकुमार टाकीजवळ वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रतिनिधी पुसद पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राजकुमार टॉकीज जवळ एका वयोवृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. भीम टायगर सेने चे जिल्हा अध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी पोलिस स्टेशन ला कळवले व शहर पोलिस घटनस्थळी पोहचले हा मृतदेह शहर पोलिसांनी ताब्यात घेतला असून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. कचरू राघोजी […]

राजकारण

माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हिमायतनगर तालुका कॉग्रेस कमिटी तर्फे तहसीलदार यांना पेट्रोल,डिझेल विजबिल दरवाढीच्या विरोधात निवेदन दिले,

  ब्योरो रिपोट / एस.के.चांद आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती कमी झाल्या असतांनाही केंद्र सरकारने इंधनाच्या किंमतीत केलेली भरमसाठ वाढ ही तात्काळ कमी करण्याच्या मागणीसाठी दि.6 जुलै रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.अशोकराव चव्हाण साहेब व आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हिमायतनगर तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास पाटिल देवसरकर शहर अध्यक्ष संजय माने यांच्या […]

क्राईम डायरी

उमरखेड तालुक्या तील तरोडा गावातील ग्रामसेवक यांच्यावर ४ वर्ष भ्रष्टाचार चा आरोप.

• उमरखेड तालुक्या तील तरोडा गावातील ग्रामसेवक यांच्यावर ४ वर्ष भ्रष्टाचार चा आरोप. . उमरखेड प्रतिनिधी. तरोडा तालुका उमरखेड येथील सन २०१७ पासून ग्रापंचायत चा कारभार प्रशासक पाहत आहे. त्यामुळे ग्रामपंचयतीमार्फत सन २०१७ ते जून २०२० या ४ वर्षात झालेली सर्व कामे प्रशासक मनमानीने बोगस पद्धतीने झाली आहेत. तसेच बोगस कामे करण्यास प्रशासक तरबेज आहे. […]

आरोग्य

हिमायतनगर शहरात कोरोना चा पाहिला रुग्ण कर्मचारी रुग्ण नांदेड येथून करत होता अपडाऊन,6 कर्मचाऱ्यास केले हिमायतनगर येथे कॉरनटाईन,

  विशेष प्रतिनिधी :- नागोराव शिंदे शहरातिल तहसील कार्यालय येथील भूमि अभिलेख कार्यालयात आज दि 3 जुलै रोज शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयाची एक टीम तहसीलयेथे गेली असता तिथे एकच खळ बळ उडाली की कोरोना रोगाने हिमायतनगर शहरात शिरकाव केला ही बातमी काही शनात संपुर्ण तालुका भर वाऱ्या सारखी पसरली व आमच्या प्रतिनिधिनि ह्याची सविस्तर चौकशी वैधकिय […]

आरोग्य

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सुरू करण्याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिका यांची संयुक्त बैठक

ढाणकी शहर प्रतिनिधी (शेख शाहरुख) कोरोना विषाणूच्या संकटामुळे यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची किलबिल सुरू होण्यास विलंब लागलेला आहे. पण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या खोळंबा होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांनी दि 26 जुन रोजी शाळा समितीच्या माध्यमातून बैठक घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरवर्षी 26जुन रोजी शैक्षणिक सत्राला सुरूवात होत […]

आरोग्य

हिमायतनगर येथे लाॅकडाऊनमध्ये टिवशन चालकाचा धंदा तेजीत भरगच्च विद्यार्थी कोबुंन टिवशन सुरू …

  हिमायतनगर प्रतिनिधी, देशासह राज्यात  कोरोनाच्या संसर्गाचे थैमान घातले असल्यामुळे राज्यातील शाळा आद्दापही सुरू करण्यात आल्या नाहीत परंतु हिमायतनगर शहरात काही टिव्हीशन संचालकांनी शासनाचे नियब धुडकाऊन भरगच्च विद्यार्थी जमा करून टिवशन सुरू केले असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले असुन सदरील टिवशन चालकांवर तहसील प्रशासनासह शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हिमायतनगर शहरात […]

क्राईम डायरी

ढाणकी शहरात बोगस सोयाबीन बियाणे देणाऱ्या कृषी केंद्राला शेतकऱ्यांचा घेराव, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

  आमदार ससाने यांच्याकडून शेतकऱ्यांची निराशा ढाणकी प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मृग नक्षत्र लागताच पावसाची दमदार हजेरी लावली व त्यामुळे बळीराजा सुखावला. सर्वत्र पेरणीची लगबग चालू होऊन आधीच कोरोना, लॉकडाऊन या मुळे पिचून गेलेल्या शेतकरी राजाने व्याजाने, कर्ज काढून सोयाबीन चे बी बियाणे आणले आणि शेतात पेरले, मात्र ते बियाणे उगवलेच नसल्याने सावळेश्वर, […]

आरोग्य

सत्यनिर्मिति महिला मंडळ तर्फे सफाई कामगार व कर्मचारी यांना कोरोना योद्धा सम्मानपत्र देऊन सत्कार सम्पन्न

  उमरखेड़(ता प्र):-कोरोना महामारित सम्पूर्ण देश लॉक डाउन असताना आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वात महत्वाची सेवा देणारे सफाई कर्मचारी सफाई कामगार महिला व पुरूष यांनी सर्व नागरिकांना सेवा दिली व स्वछता कायम ठेवली अश्या खरे कोरोना योद्धा चे सत्कार करने आवश्यक समजून उमरखेड़ शहर यवतमाळ जिल्ह्य महाराष्ट्र च्या एकमेव महिला सशक्तिकरण व महिला अधिकार […]