?जिल्हा प्रतिनिधी.. एस. के.शब्बीर महागांव निजाम व इंग्रजांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केला आहे मात्र ठाकरे सरकार जणूकाही त्यांचा विक्रम मोडू इच्छीत असल्या प्रकारे शेतकरी बांधवांवर अन्याय करत आहे अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना न्याय देण्याची भूमिका सोडून या सरकारने नवीन अध्यादेश काढत त्वरित विजेचे एच.पी.नुसार पैसे भरा अन्यथा वीज कनेक्शन कापू असा […]
Author: Sk. Chand
अर्धापूर तालुक्यातील रेतीचा अवैद्य उपसा सुरू प्रशासन केमत
अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल दिवाळीनंतर नदीपात्राची पाणी कमी झाले आहे. या संधीचा फायदा घेत तालुक्यातील काही रेतीमाफियांनी महसूलच्या सबंधित अधिकाऱ्याशी मिलीभगत करून रात्री अपत्रातील रेतीचा अवैद्य उपसा करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अवाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. या प्रकारामुळे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या महसुलावर वाळू माफिया अधिकाऱ्याच्या संगनमताने डल्ला मारण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. […]
महागांव तालुक्यात कार्तिक दिंडीला खडका या गावात सूर्यदियापूर्वी काकड आरती भक्त या दिंडीला सुरुवात केली,
प्रतिनिधी / एस. के. शब्बीर यांची रिपोट महागाव तालुक्यातील खडका गावात कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी निघणाऱ्या दिंडीने भक्तीमय वातावरण झाले. कार्तिक महिना आला की पहाटेच्या थंडीत भक्तीगीतांचे मंजूर स्वर कानी पडतात त्याला साथ असते टाळ मृदुंगाची. वारकरी भजनी मंडळी अभंग, भजन, भक्तीगीते गवळण, भारुड, मंजुळ स्वरात गातात.गल्ली बोळातून फिरून प्रत्येक तुळशी वृंदावनाला जलाभिषेक करून पूजा […]
हिमायतनगर /ग्रामीण भागामध्ये चिकनगुनिया या आजारांचे थैमान. आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष!
हिमायतनगर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या या वातावरणामुळे चिकनगुनिया या आजाराचे बरेच रुग्ण आढळत आहेत.या रुग्णांना आधी ताप येऊनया टायफाईड, चिकनगुनिया आजार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या आजाराचे बोरगडी तांडा येथील घराघरात चिकनगुनिया रुग्ण आढळत आहे.घरातील एक-एक दोन-दोन रुग्ण या आजाराने त्रस्त आहेत.एकीकडे शेतकऱ्यांचे रब्बी हंगाम असून शेतकरी ऐन कामाच्या वेळेसच चिकनगुनिया आजारांनी […]
शिवसेना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहून काम केले पाहिजे :-माजी आमदार नागेश पाटील कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक संपन्न!
हिमायतनगर | कृष्णा राठोड शहरातील बालाजी माध्यमिक विद्यालय येथे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दि.21 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्वांशी गाठी भेटी घेण्यासाठी दिवाळी स्नेह भोजन कार्यक्रमाचे निमंत्रण व एक कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार नागेश पाटील […]
हिमायतनगर तालुक्यातील कोठा परिसरातून रेतीचा अवैद्य उपसा सुरू
चांदराव वानखेडे यांची बातमी हिमायतनगर|दि.१८:-दसर्यानंतर पैनगंगा नदीपात्राची पाणी कमी झाले आहे. या संधीचा फायदा घेत तालुक्यातील काही रेतीमाफियांनी महसूलच्या सबंधित अधिकाऱ्याशी मिलीभगत करून रात्री अपत्रातील रेतीचा अवैद्य उपसा करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना अवाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. या प्रकारामुळे गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या महसुलावर वाळू माफिया अधिकाऱ्याच्या संगनमताने डल्ला मारण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र […]
How to Approach Someone With Aspergers
Many people with Aspergers have a hard time building social connectors. While Tinder is a popular going out with app, it can be hard for people with Aspergers to read other people’s cues. For the coffee lover, public signs can be misinterpreted when creepy or inappropriate. In these cases, dating services with particular features could […]
सुरळीत विद्युत पुरवठा यासाठी वीज बिले भरण्याचे महावितरणचे आवाहन
सुरळीत विद्युत पुरवठा यासाठी वीज बिले भरण्याचे महावितरणचे आवाहन नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील संबंधित शेतकऱ्यांसह विद्युत मोटार धारकांनी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपल्याकडील थकीत बिले तात्काळ भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन हिमायतनगर विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी नागेश लोणे व सहाय्यक अभियंता पवनकुमार भडंगे यांनी केले आहे तालुक्यातील […]
आज महागाव तालुक्यात जनुना येथे Covid लसीकरण मोहीम राबविण्यात आली
आज महागाव तालुक्यात जनुना येथे Covid लसीकरण मोहीम राबविण्यात आल ?प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागाव महागाव तहसील चे नायब तहसीलदार अमलुडवाड साहेब यांनी जनुना येथे लसीकरण कॅम्प वर भेट देऊन नागरिकांना लस घेण्यासाठी जनुना येथे सरपंच उपसरपंच अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना महागाव तालुक्यात मोजे जनुना या गावात लसीकरण 10% झाले असून जनुना या गावात लसीकरण टप्पा […]
हिमायतनगर तालुक्यामध्ये तुलसी विवाह मोठ्या थाटात संपन्न
हिमायतनगर तालुक्यामध्ये तुलसी विवाह मोठ्या थाटात संपन्न नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे तालुक्यात गेल्या दहा दिवसापासून काकड आरतीला सुरुवात करण्यात आली असून पौर्णिमा जवळ येत असल्याने तुळशी विवाह या कार्यक्रमाचा उत्साह वाढला असल्याचे चित्र सध्या हिमायतनगर तालुक्यामध्ये पाहावयास मिळत आहेत त्याचाच एक भाग म्हणून मौजे पळसपुर येथील छत्रपती शिवाजी महाराज भारुडी भजनी मंडळाच्या वतीने […]









