महागांव तालुक्यातील खडका येथील जिल्हा प.प्रा. म.शाळा आजादी का अमृत महोत्सव साजरा प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव खडका या गावात जिल्हा परिषद शाळेत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दीपोत्सव. उत्साहात साजरा नागा फोटा येथील आदर्श व उपक्रमशील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दीपोत्सव उपकर्म उत्साहात साजरा करण्यात […]
Author: Sk. Chand
लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर संपन्न; संविधान दिन व २६/११ चे निमित्त
लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर संपन्न; संविधान दिन व २६/११ चे निमित् अर्धापूर /खतीब अब्दुल सोहेल भारतीय संविधान दिन आणि २६/ ११ या मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादनानिमित्त लिंबगाव पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी […]
महावितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे रुब्बी चे पिक ही वाया जाते की काय
महावितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे रुब्बी चे पिक ही वाया जाते की काय हिमायतनगर |कृष्णा राठोड महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टी चे दृश्य पाहायला मिळाले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम वाया गेलेला दिसून आला. व आयनवेळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बीची पेरणी पहिलेच उशिरा होत आहे. अतिपावसामुळे यावर्षी पहिलेच तर […]
महागांव येते आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त शिबिर संपन्न
महागांव येते आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त शिबिर संपन् हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समृति बिना सप्ताह निमित्ताने युवासेना उमरखेड -महागाव विधानसभा तर्फे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर संपन्न झाले…. शिवसेना नेते युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा. ना. आदित्य साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना. राष्ट्रीय सचिव मा. वरून जी […]
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी.
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी हिमायतनगर/नांदेड(चांदराव वानखेडे) – गेल्या अनेक वर्षा पासून हदगाव तालुक्यातील वाटेगाव व उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत होती, याच पुलाच्या मंजुरीसाठी नागरीकांच्या मागणी वरून खासदार हेमंत पाटिल यांनी पाठपुरावा केल्यामुळे त्यास बांधकाम विभागाने मंजुरी […]
शेतकऱ्यांचे नगद पीक आले धोक्यात. कोरडी दूषित धूई पडत आहे.
शेतकऱ्यांचे नगद पीक आले धोक्यात. कोरडी दूषित धूई पडत आहे. व एकीकडे महावितरण कंपनीने चे तानाशाही चालू आहे. हिमायतनगर.| कृष्णा राठोड तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीवर रब्बीचे पीक घेतले जाते.व अस्मानी संकटाशी संघर्ष करताना शेतकरी दिसत आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची लघू विद्युत खंडित केले जात आहे. व दुसरीकडे कोरडी दूषित धुई मोठ्या प्रमाणामध्ये पडत […]
हिमायतनगर येते माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचा दीपावली निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न!
माजी आमदार नागेश पाटील यांनी उपस्थितांना भगवी शाल पांघरून दिली दिवाळीच्या अनंत शुभेच्छा…. हिमायतनगर| कृष्णा राठोड दरवर्षीप्रमाणे दीपावलीनिमित्त सर्वांसाठी शहरातील बालाजी माध्यमिक विद्यालय बोरगडी रोड हिमायतनगर येथे आज रविवारी सकाळी 11:00ते 4:00 संध्याकाळपर्यंत स्नेहभोजनाचा कार्यक्रम हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आयोजित केला होता. माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी […]
हिमायतनगर मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय
हिमायतनगर मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसी हिमायतनगर | कृष्णा राठोड पैगंबर महम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षणासाठी 22 नोव्हेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठवत […]
वंचित आघाडीच्या वतीने पैगंबर मोहम्मद बिल मुस्लिम आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी चे निवेदन
वंचित आघाडीच्या वतीने पैगंबर मोहम्मद बिल मुस्लिम आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी चे निवेद ? जिल्हा प्रतिनिधी एस.के.शब्बीर महागांव महागांव. येथे. मुस्लिम समाजाच्या न्याय्य हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने आवाज उठविला आहे दि..5/ जुलै.2021 रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5 % मुस्लिम शिक्षणिक आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडी ने दिलेले […]
हिमायत नगर शहरातील चौपाटी भागातील पोस्ट कार्यालयाजवळील जुगार अड्डा बंद करा नागोराव शिंदे
हिमायत नगर शहरातील चौपाटी भागातील पोस्ट कार्यालयाजवळील जुगार अड्डा बंद करा नागोराव शिंदे यांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी हिमायतनगर / प्रतिनिधी हिमायतनगर शहरात गेल्या अनेक दिवसापासून चौपाटी भागात जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याने सदरील जुगार अड्डयावर दिवसभरामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून येथे जुगार खेळण्यासाठी दूरवरून लोक खेळण्यासाठी येत असून जुगारात पैसे […]










