ब्रेकिंग न्यूज / ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार ; महागाव येथील घटना. विशेष प्रतिनिधी / एस.के. शब्बीर महागांव हॉटेलवर जेवण करून गावाकडे परतणाऱ्या दुचाकी स्वारास ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले आहे .ही दुर्दैवी घटना उमरखेड रोडवर असलेल्या मातोश्री शाळेजवळ आज ता.३० रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.ओम संजय सोळंके […]
Author: Sk. Chand
दिवसा ढवळ्या पोलीस असल्याचे बतावणी करून सुवर्णकारस लुटले परिसरात खळबळ
प्रतिनिधी महागाव : एस. के. शब्बीर पोलिस असल्याचा बनाव करत अज्ञात तोतयाने महागाव तालुक्यातील सुवर्णकाजवळील सोने पोबारा केल्याची घटना गुरुवार (ता. ३०) रोजी भरदिवसा नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुवर्णकार व्यापारी देविदास दारव्हेकर यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.सदर व्यापाऱ्याचे महागाव येथे बालाजी ज्वेलर्स […]
ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत कर्तव्यावर आलेले शिक्षकांनी केला आचार संहितेचा भंग ग्रामस्थांची शिस्तभंग कारवाईची मागणी.
शिक्षकांनी केला आचार संहितेचा भंग (ग्रामस्थांची शिस्तभंग कारवाईची मागणी) महागाव:- ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत कर्तव्यावर आलेली शिक्षकाने व सुट्टीवर गावात आलेल्या शिक्षकाने गावातील मतदारांना प्रलोभन दाखवुन आदर्श आचार संहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी ग्राम पंचायत ने केली आहे. महागाव तालुक्यातील बोथा ग्राम पंचायतची निवडणुक होती या निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी म्हणुन जि.प.शाळेचे मुख्याध्यापक […]
हिमायतनगरमध्ये पहिले २ आणखी १ ओमीक्रॉन चा बांधित रुग्ण आढळला. काळजीने लसीकरण घ्या.
हिमायतनगरमध्ये पहिले २ आणखी १ ओमीक्रॉन चा बांधित रुग्ण आढळला. काळजीने लसीकरण घ्या. एस. के. चांद यांची रिपोट हिमायतनगर शहरात मागील काही दिवसांपूर्वी दोन ओमयक्रोन रुग्ण आढळून आल्याने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती आता त्या पाठोपाठ आज दिनांक 30 डिसेंबर रोजी अजून एक महिला ओमीक्रोन पॉझिटिव्ह आल्याने हिमायतनगर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली […]
खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला ४० हजाराची आर्थिक मदत
खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला ४० हजाराची आर्थिक मदत नांदेड – हिमायतनगर नागोराव शिंदे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव (तु) येथील शेतकऱ्याची म्हैस पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मरण पावल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत मिळण्यास विलंब होत असताना खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्याला ४० हजाराचा धनादेश देऊन मदत मिळवून देण्यात आली. पुराच्या […]
आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आरसीएम चे खाद्यपदार्थ वापरा काटे सर
आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल तर आरसीएम चे खाद्यपदार्थ वापरा काटे स नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर हल्लीच्या जमान्यात मानवी वारंवार शरीराच्या कोणत्या ना कोणत्या बिमारी ने आजाराने व्याधीत होत आहे त्याला एकमेव कारणीभूत केमिकल भेसळ युक्त पदार्थ यासारखे दररोज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आहारात घेत असल्यामुळे आपले शरीर निरोगी होत नाही त्यासाठी […]
यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने झोडपले
यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने झोडपले प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव बाबुळगाव. कळंब. महागांव आर्णी. पुसद या काही तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले आज दिनांक 28 डिसेंबर रोजी झनझनाट वाऱ्यासह या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व तूर चे हंगाम हाती येताच शेतकऱ्यांना पावसाने झपाट्यात घेऊन शेतकरी त्रस्त व भारी नुकसान केले पहिले शेतकरी अतिवृष्टी व पावसामुळे कर्जात होता […]
बिलोली येथे पोच्चमपाड येथील अतिक्रमन सगरोळी परिवर्तन पॅनलचे वतीने करण्यात आले धरणे अंदोलन
सगरोळी परिवर्तन पॅनलचे वतीने करण्यात आले धरणे अंदोलन तालुका प्रतिनिधी / बिलोली नांदेड सगरोळी ता. बिलोली येथे पोच्चमपाड येथील अतिक्रमन धारक ४०० नागरीकांचे नमुना ८ भोगवटदार अशी नोद आहे.अश्या लोंकाचे नमुना ८ ला मालकी नोद करा असे २०१८ साली शासनाने जि.आर काढून अतिक्रमन नियमाकुल करा असे परिपञक काढले व तसेच जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी […]
tv9maza स्पेशल लाईव्ह.पुसद तालुक्यात वन विभाग खंडाळा बिट मधील वडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवती जागीच ठार..
पुसद तालुक्यात वन विभाग खंडाळा बिट मधील वडगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवती जागीच ठार.. प्रतिनिधी / एस. के शब्बीर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामधील खंडाळा बिट वडगाव शिवारातील वन विभाग क्षेत्रफळ मोठे असून वडगाव शिवारातील मंदिराशेजारी एका बिबट्यांनी प्रातविधीसाठी गेलेल्या कु. शितल नागोराव शिंदे. वय ( 23 वर्षीय युतीवर बिबट्यांने मान्यवर हल्ला करून […]
हिमायतनगरात येणारा गुटका उमरखेड शहरात वाहनासह ६० लाखाचा गुटखा जप्त
हिमायतनगरात येणारा गुटका उमरखेड शहरात वाहनासह ६० लाखाचा गुटखा जप्त पोलीस प्रशासनाची धाडसी कार्यवाही नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे उमरखेड > दि. २७ राज्यामध्ये गुटखा बंदी असतांना राजरोशपणे गुटखा विक्री सुरूच आहे जळगांव ( खानदेश ) येथून उमरखेड मार्गे हिमायतनगर जाणारे गुटख्याचे वाहन विडूळ जवळ उमरखेड पोलीसांनी शनिवार दिनांक २७ रोजी रात्री ९.३० […]










