क्राईम डायरी

हिमायतनगर येथील युवक शेख इमरोज शेख जलील यांच्या मारेकरच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल मुख्य आरोपी अटक

हिमायतनगर येथील युवक शेख इमरोज शेख जलील यांच्या मारेकरच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल मुख्य आरोपी अटक हिमायतनगर प्रतिनिधी / हिमायतनगर येथील तरुण युवक शेख इमरोज शेख जलील याने यातील आरोपी भास्कर किशनराव वानखेड़े यास तुझा नंबर नासतांना तू गाडी मध्ये प्रवासी का बसविले आहे असे म्हणाला असता, भास्कर किशनराव वानखेड़े, याने शिविगाळ करुण झटा पटी […]

ताज्या घडामोडी

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी १ लाख कर्ज पुरवठा करा……

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी १ लाख कर्ज पुरवठा करा……   .?यवतमाळ प्रतिनिधी / एस.के.शब्बीर   ( जिल्हा बँकेचे तज्ञ समिती सदस्य जगदीश नरवाडे यांची मागणी ) पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये कर्ज देण्यात यावे अशी मागणी. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा बँकेच्या तज्ञ समितीच्या बैठकीत नवनियुक्त सदस्य श्री […]

आरोग्य

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते महागाव येथील नवीन पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण

जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते महागाव येथील नवीन पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण   : महागाव   महागाव शहरातील निर्माणाधीन पोलीस वसाहत मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शनिवारी रात्री सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पंचवटी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.     आपल्या जिल्ह्यामध्ये […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे शिक्षण परिषद संपन्न

महागाव येथे शिक्षण परिषद संपन्न   फुलसावंगी प्रतिनिधी प्रवीण जिल्हावार   आज दिनांक ४ जानेवारी ०२२ ला जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा महागाव येथे उर्दू शिक्षकांची तालुका स्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण करून करण्यात आले आणि नातेपाक हानिफ कुरेशी यांनी पठण केले.यानंतर शिक्षणावर चर्चा करून शिक्षणाचे महत्त्व पटवुन देण्यात आले महादीप उपकरणावर […]

क्रीडांगण

पत्रकार प्रकाश जैन यांची  कै. सुधाकरराव डोईफोडे पत्र भुषण पुरस्कारासाठी निवड. 

पत्रकार प्रकाश जैन यांची  कै. सुधाकरराव डोईफोडे पत्र भुषण पुरस्कारासाठी निवड.   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे     हिमायतनगर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा दै. सकाळ चे  तालूका बातमीदार प्रकाश जैन यांची कै. सुधाकरराव डोईफोडे पत्रभुषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.   हिमायतनगर तालुक्यात दै. सकाळ सारख्या आघाडीच्या दैनिकात गेली पंचवीस वर्ष सातत्याने काम करीत गोरगरीबासह […]

ताज्या घडामोडी

When ever Was Internet dating Invented?

Almost four decades ago, a tiny team of https://mailbride.org/european/czech-mail-order-brides Harvard students created a matchmaking services on an APPLE 1401 computer. For 3 dollars, tens of thousands of daters answered a basic questionnaire and submitted the data. The earth Wide Web premiered and most seeing websites documented official fields. In addition, email became a common part […]

राजकारण

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जुनुना ,पांगरा शिंदे , कंजारा,येथे मिळाला रेल्वेला थांबा

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जुनुना ,पांगरा शिंदे , कंजारा,येथे मिळाला रेल्वेला थांब   नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे   नांदेड : हिंगोली लोकसभा मतदार संघातील औंढा तालुक्यातील कंजारा,वसमत तालुक्यातील जुनुना ,पांगरा शिंदे, पिंपळा चौरे या रेल्वे स्थानकावर खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने रेल्वे गाडयांना थांबा मिळाल्यामुळे परिसरातील गावकऱ्यांनी आनंद साजरा केला. याबाबत खासदार हेमंत पाटील […]

क्रीडांगण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची१८६ वि जयंती करंजखेड शाळेवर साजरी करण्यात आली,,

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची१८६ वि जयंती करंजखेड शाळेवर साजरी करण्यात आली,   tv9maza रिपोर्टर एस.के. शब्बीर..   स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या सावित्रीमाई फुले, यांची आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजखेड. नवीन येथे मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.३ जानेवारी,, सावित्री उत्सव सेना दगडाचा मारा झेलत, स्त्रियांच्या शिक्षणाची. आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची […]

राजकारण

जंगाटलेल्या कुलपाची चाबि कोणाच्या हातामध्ये महागांव उमेदवाराचे नशीब १९ तारीखला कळणार

जंगाटलेल्या कुलपाची चाबि कोणाच्या हातामध्ये महागांव उमेदवाराचे नशीब १९ तारीखला कळणा   ?प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव   आगामी एकूण चार प्रभागासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अनेकांनी येतो आणि चार प्रभाग बाकी आहे म्हणून सध्याचे महागाव नगरपंचायत उमेदवारांनी लक्ष देऊन एकमेकाच्या गुडघ्याला बाशिंग बांधले आहे महागाव नगरपंचायत निवडणूक मध्ये जंगाटलेल्या कुलुपाला सोनेरी चाबी ने उघडण्याची संधी कोणत्या […]

ताज्या घडामोडी

घरकुल पासून वंचित राहणाऱ्या ग्रा भागात प्रधानमंत्री आवास योजनेला सुरुवात

घरकुल पासून वंचित राहणाऱ्या ग्रा भागात प्रधानमंत्री आवास योजनेला सुरुवात   tv9माझा रिपोर्टर एस.के. शब्बीर महागांव   आपण जर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलासाठी अर्ज केलेला असेल तर आता सरकारने साल वर्ष २०२०-२१मधील लाभार्थ्यांची नावे जाहीर करायला सुरुवात केली आहे आपल्याला ज्या ज्या नागरिकांचे घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जाचे व्हेरिफिकेशन झालेले आहे त्या त्या. लाभार्थ्यांची […]