शहीद हजरत टिपू सुलतान यांचेवर कुकर्म शासक म्हणून खोटे वक्तव्य करुण हजरतटिपू सुलतान यांचा अपमान केल्या प्रकरणी हिमायतनगर येथे जाहिर निषे ( हिमायतनगर प्रतिनिधी ) हजरत टिपू सुलतान त्या मोजक्या राज्यकर्त्यांमधून आहे जो इंग्रजांसमोर एक शूर योद्धा म्हणून उभा राहीला,निडरतेने इंग्रजांविरुद्ध लढला आणि लढता लढता शहीद झाला! टिपू सुलतानला आज ,आरएसएसकडून आणि भाजपाकडून […]
Author: Sk. Chand
डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियानातून वृक्षरोपण , शिक्षण, वेसन मुक्ती, शेतकरी आत्मचिंतन इत्यादी विषयावर मार्गदर्शन
डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियानातून वृक्षरोपण , शिक्षण, वेसन मुक्ती, शेतकरी आत्मचिंतन इत्यादी विषयावर मार्गदर्शन यवतमाळ प्रतिनिधी यवतमाळ सज्ञान दृष्टी. महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हरी भक्त पारायण साईनाथ महाराज वसमतकर यांच्या संदेशयातून डोंगरगाव येथे ग्राम स्वच्छता अभियान राबवून या अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण गाव स्वच्छ करून गावात जागोजागी वृक्षारोपण करून गावातील पुरुष […]
२०१७ पासून विघुत मंडळाला जनुना गावकर्यांचा होता आळा निलेश आर काकडे ( सा, अभियंता यांची चांगली कामगिरी
२०१७ पासून विघुत मंडळाला जनुना गावकर्यांचा होता आळा निलेश आर काकडे सा, अभियंता यांची चांगली कामगिरी प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव गेल्या चार वर्षा पासून जनुना गाव होते विघुत पिडी मध्ये ४१६ लोकसंख्येचे छोटेसे गाव महागाव तालुका अंतर्गत जनुना२०१३ मध्ये,६२ मीटर ग्राहक धारक असून,२०१३, मध्ये१५ रुपये कोटेशन मीटर चे मागासवर्ग यासाठी, शासनाने लाभार्थ्यांची […]
फुलसावंगी ते किनवट डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम सा.बा.विभागाची मुक संमती
फुलसावंगी ते किनवट डांबरी रस्त्याचे निकृष्ट बांधकाम सा.बा.विभागाची मुक संमत प्रतिनिधी / प्रविण जिल्हावार फुलसावंगी फुलसावंगी ते किनवट रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सध्या युध्द पातळी वर सुरू आहे. या होऊ घातलेल्या रस्त्यावर ज्या ठेकेदारा कडुन डांबरीकरणाचे काम सुरू आहे.त्या ठेकेदाराने शासनाने घालुन दिलेल्या अंदाज पत्रकात असलेल्या सर्व नियमांना खुंटीला टांगुन या रस्त्याचे दर्जाहीन काम […]
भाजपा हिमायतनगर कडून नाना पटोले यांना जोडे मारो आंदोलन.
भाजपा हिमायतनगर कडून नाना पटोले यांना जोडे मारो आंदोलन. हिमायतनगर / एस.के चांद यांची रिपोर्ट काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देश्याचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्यावर टिका टिपन्नी केली असल्याने भाजप तालूका शाखेच्या वतीने जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व […]
केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या(UPSC) परिक्षेच्या तयारी साठी हज हाऊस मधील निवासी प्रशिक्षण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे व मुस्लीमांच्या ईतर शैक्षणिक मागण्या या साठी मा.तहसीलदार गायकवाड साहेब यांना निवेदन
हिमायतनगर तहसीलदार गायकवाड साहेब यांना हज कमिटी ऑफ इंडिया हज हाऊस , मुंबई विषय बद्दल निवेदन. प्रतिनिधी / एस. के. चांद हिमायतनगर मा श्री . मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब , ( हज कमिटी ऑफ इंडिया ) हज हाऊस , मुंबई विषय : – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) परीक्षेच्या तयारीसाठी हज हाऊस […]
शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात हिमायतनगर येथील वडर समाजाचे ३ आरोपींना अटक.
शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात हिमायतनगर येथील वडर समाजाचे ३ आरोपींना अटक. हिमायतनगर / एस.के.चांद यांची रिपोट शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात उमरखेड तालुक्यातील ढाकणी एक आणि हिमायतनगर येथील तीन अशा चार नवीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी या नवीन चार जणांना 23 जानेवारी 2022 पर्यंत […]
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील रामराव चांदनकर यांचे निधन
रामराव चांदनकर यांचे निधन नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील गेल्या विस वर्षापासून आज पर्यंत पळसपुर गावाचे ग्रामपंचायत पळसपुर मार्फत पाणीपुरवठा नियोजन करणारे आमचे सर्वांचे आवडते नेतृत्व रामजी बापू या नावाने ओळखणारे आज आम्ही नेतृत्व गमावले त्यांच्या जाण्याने पळसपुर गावावर शोककळा पसरली आहे ते आज वयाच्या 70 व्या वर्षी त्यांची आज […]
जीवनाच्या समृद्धीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल विषयाचा अभ्यास आवश्यक.
जीवनाच्या समृद्धीसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी भूगोल विषयाचा अभ्यास आवश्यक. – माजी मंत्री डी.पी.सांवत अर्धापूर :- खतीब अब्दुल सोहेल श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर भूगोल विभागाच्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि मराठवाडा असोसिएशन ऑफ जॉग्राफर्स, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ पातळीवर प्रश्नमंजुषा स्पर्धा ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त घेण्यात […]
सोशल मीडियावर पत्रकाराच्या बातमीला अपमान जनक टिपणी करणाऱ्या रविकांत कदम यांचा माफीनामा
सोशल मीडियावर पत्रकाराच्या बातमीला अपमान जनक टिपणी करणाऱ्या रविकांत कदम यांचा माफीनामा नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे 91 इंडिया न्यूज/ स्टार 1 मराठी न्यूज .चे प्रतिनिधी जांबुवंत मिराशे यांनी हिमायतनगर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत होत असलेल्या गर्दी बाबत बातमी प्रकाशित करून समाज माध्यमावर पाठवली. असता सोशल मीडियावरील व्हाट्सअप या समाज माध्यमावर हदगाव तालुक्यातील बोरगाव […]










