ताज्या घडामोडी

हिमायतानगर येथील जिल्हा परिषद् उर्दू व् मराठी शाळांना वचविने काळाची गरज, असद मौलाना

हिमायतानगर येथील जिल्हा परिषद् उर्दू व् मराठी शाळांना वचविने काळाची गरज, असद मौलाना   हिमायतनगर प्रतिनिधी / हिमायतनगर शहरातील असलेल्या जिल्हा परिषद् उर्दू मराठी शाळा हे बंद होण्याच्या मार्गावर आहे, व् तसेच शासकीय जिल्हा परिषद् शाळांना वाचविन्याची अत्यंत गरज आहे, कारण यापूर्वी सन 1994 मध्ये हिमायतनगर चा जिल्हा परिषद् हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर होते, त्याकाळी […]

राजकारण

उमरखेड नगरपरिषद मध्ये ६५, लाख, कचरा घोटाळा उघडकीस आमदार ससाने सह अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

उमरखेड नगरपरिषद मध्ये ६५, लाख, कचरा घोटाळा उघडकीस आमदार ससाने सह अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल   प्रतिनिधी एसके शब्बीर उमरखेड   केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये घन कचरा संकलन व विल्हेवाटीच्या कामात नगरपरिषदे चा उमरखेड नगर परिषद मध्ये ६५, लाख रुपयाचा घोटाळा उघडकीस आल्याने उमरखेड येथे आमदार नामदेवराव ससाने सह११ जना विरुद्ध […]

राजकारण

खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्यावर जीवघेणी हल्ल्याच्या निषेध नोंदवून केंद्रीय गृहमंत्री यांना हिमायतनगर तहसीलदारांमार्फत कठोर कारवाई करण्याचे चे दिले निवेदन

खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्यावर जीवघेणी हल्ल्याच्या निषेध नोंदवून केंद्रीय गृहमंत्री यांना हिमायतनगर तहसीलदारांमार्फत कठोर कारवाई करण्याचे चे दिले निवेदन एस.के. चांद यांची हिमायतनगर येथून बातमी असोदुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध आज हिमायतनगर तहसीलदारांना निवेदन देऊनअसादुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन देऊन छीवारशी टोलनाका गेटवर काही समाजकंटकांनी जीवघेणा […]

राजकारण

एम आय एम खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्यावर जीवघेणी हल्ल्याच्या निषेध नोंदवून केंद्रीय गृहमंत्री यांना औंढा नागनाथ तहसीलदारांमार्फत कठोर कारवाई करण्याचे चे दिले निवेदन

एम आय एम खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्यावर जीवघेणी हल्ल्याच्या निषेध नोंदवून केंद्रीय गृहमंत्री यांना औंढा नागनाथ तहसीलदारांमार्फत कठोर कारवाई करण्याचे चे दिले निवेदन   प्रतिनिधी /   असोदुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध आज औंढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देऊनअसादुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन देऊन छीवारशी टोलनाका गेटवर […]

ताज्या घडामोडी

महागांव :उमेद अभियान कार्यालयातील ९ कर्मचारी उणीव असल्या मुळे ३ कर्मचार्‍याच्या डोक्याला तान निर्माण

महागांव :उमेद अभियान कार्यालयातील ९ कर्मचारी उणीव असल्या मुळे ३ कर्मचार्‍याच्या डोक्याला तान निर्माण   प्रतिनिधी यवतमाळ एस के शब्बीर   यवतमाळ : महागांव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमेद अभियान कार्यालयात १२ कर्मचारी नेमणूक असताना तीन कर्मचारी आज रोजी कार्यरत आहेत(९ ) कर्मचारी उणीव असल्याकारणाने रिक्त जागेवर भर देण्यात यावी तीनच कर्मचारी महागाव उमेद अभियान […]

क्राईम डायरी

हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारूलुम मोहम्मदिया रोडवरील दानपेटी फोडून चोरट्यांनी केली लंपास.

हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारूलुम मोहम्मदिया रोडवरील दानपेटी फोडून चोरट्यांनी केली लंपास.  ब्युरो रिपोर्ट | एस.के. चांद हिमायतनगर भोकर राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारुल उलूम मोहम्मदियाची रोडवर असलेली दान पेटी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून लंपास केली आहे. हिमायतनगर तालुक्यात चोरटयांनी गेल्या तीन दिवसापासून लगातार चोरीच्या प्रकाराला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय पुन्हा […]

राजकारण

शहीद हजरत टिपू सुलतान यांच्यावर खोटे वक्तव्य करून त्यांचा अपमान केल्या प्रकरणी हिमायतनगर येथे एमआयएमतर्फे जाहीर निषेध

शहीद हजरत टिपू सुलतान यांच्यावर खोटे वक्तव्य करून त्यांचा अपमान केल्या प्रकरणी हिमायतनगर येथे एमआयएमतर्फे जाहीर निषेध   ब्युरो रिपोर्ट/ एस.के. चांद हिमायतनगर   परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वतंत्रय सेनानी शहीद हजरत टिपुसुलतान यांचे विषयी अपशब्द वापरून अपमान केले ,व् म्हणाले की ते कुकर्म शासक […]

ताज्या घडामोडी

करंजी  जवळ दुचाकी अपघातात एक जन जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी. विठ्ठल यलकेवाड यांचा मृतात  समावेश

करंजी  जवळ दुचाकी अपघातात एक जन जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी. विठ्ठल यलकेवाड यांचा मृतात  समावेश हिमायतनगर   :-विकास गाडेकर   तालुक्यातील मौजे करंजी जवळ  दि.  ३०  रात्री  ११ वाजता एका कार्यक्रमावरून परत येत असताना नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर  भीषण अपघात झाला. या गंभीर  आपघातात  मौ. आंदेगाव येथील विठ्ठल नारायण यलकेवाड वय  ३५ वर्ष  यांचा […]